आज औरंगाबाद ते मनमाड प्रवास करत असताना रेलवे स्टेशन औरंगाबाद येथे येते कर्तव्यवर असलेले औरंगाबाद रेलवे पुलिस श्री यशवंत के चौधरी यांनी रेलवे धावत आसताना एक व्यक्ति खाली पड़ला होता व ट्रेन मध्ये दबला असता जर श्री चौधरी साहेब
मदतिला धाउन आले नसते साहेबांनी आज एक जीव वाचावला. 1/2
@ArvindKejriwal आपके एक मजबूत MLA को इस तरीके से परेशान किया जा रहा है आपकी आवाज क्यों नहीं निकल रही? @msisodia के इन्वेस्टिगेशन एजेंसी की जरा सुई भी लग जाती है आप 10-10 दिन प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं। सुकून गायब हो जाता है।
आप पर्दे के पीछे भले ही मदद कर रहे होंगे आपको 1/2
@kolhe_amol@PMOIndia@narendramodi सर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे हे अगदी खरे आहे. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, पण गेल्या दहा दिवसांपासून तुमचे एकच ट्विट नुपूर शर्माच्या विरोधात का येत नाही? हेटस्पीचबद्दल सत्ताधारी पक्षाला प्रश्न का विचारत नाहीत.
@kolhe_amol@PawarSpeaks@supriya_sule
केंद्रीय राज्य मंत्री भारत सरकार श्री रावसाहेब दानवे दादा आपनास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा
आपला विश्वासू :शाहिद पठान सिल्लोड
@raosahebdanve @santydanvegmail
औरंगाबाद जिल्हा चे उच्च शिक्षित खासदार आमचे मार्गदर्शक श्री इम्तियाज़ जी जलील साहेब यांचे चिरंजीव अामचे मित्र श्री बिलाल भाई जलील भाई आपनास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपला:शाहिद पठान सिल्लोड
@bilaljaleel_@imtiaz_jaleel
@khadseraksha@poonam_mahajan मुंबई उत्तर-मध्य च्या खासदार श्रीमती पुनमताई महाजन आपनास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा !
शुभेच्छुक
शाहिद पठान सिल्लोड (औरंगाबाद)
@poonam_mahajan
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेश उपाध्यक्ष सनाताई मलिक शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य, व उदंड आयुष्य लाभो याच वाढदिवसाच्या निमित्त सदिच्छा!
शुभेच्छुक
शाहिद पठान सिल्लोड (औरंगाबाद)
@sanamalikshaikh@nawabmalikncp