To the media & the BJP, please read the court judgement before spreading misinformation. This was not a criminal petition for a "clean-chit" to be given
#JPCforRafaleScam
https://t.co/BF7tt228Un
यह मनोरंजक वीडियो श्री 36 द्वारा प्रस्तुत किया गया है! मुझे आशा है कि आप इसे देखकर आनंद लेंगे! कृपया इसे अपने परिवार और दोस्तों के साथ SHARE करें ताकि वे भी इसका आनंद उठा सकें।
अमरिंदर लिखूँ, सिंह लिखूँ , राजा लिखूँ या बरार लिखूँ....या सब लिखना छोड़ू बस युवाओं के लिये बेक़रार लिखूँ ....।
@IYC के पुर्व अध्यक्ष, विधायक श्री @RajaBrar_INC ज�� को जन्मदिन की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं.....।
#TeamYuvaMP @SATAVRAJEEV
युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते व उपोषणकर्ते नगरसेवकांना वेठीस धरून दोन दिवस उडवा उडवी केल्यानंतर अजूनही समाधानकारक उत्तर नाही, #जिल्हाधिकारी साहेबांना आता सकाळी फोनवर बोलल्यावर हालचाली सुरू...
उडवा उडवीचे उत्तर दिल्याबद्दल वसमत(जि.हिंगोली) नगरपरिषद CO #अशोक_साबळे चा निषेध...
#HBD@RameezKing2 ...
@nsui (विद्यार्थी काँग्रेस)चे कार्यकर्ते, आमचा खास मित्र व सर्व मित्रांचा डोळ्याचा ताईत असलेला भावी नगराध्यक्ष #रमीझराजा ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना @nsui हिंगोली जिल्हाध्यक्ष जुबेर मामु, आतिफ फारूकी, सय्यद ईरफान व मी...
#HappyBirthdayDear...
@IYCMaha चे प्रदेशाध्यक्ष @satyajeettambe दादा यांनी काल नांदेड,परभणी व बीड बैठकी दरम्यान @VasmatIYCBasmat व @HingoliIyc च्या कार्यकर्त्यांना भेट दिली व पुढील एक वर्ष युवक कॉंग्रेसला अहोरात्र मेहनत घ्यायची आहे, तसेच खासदार @SATAVRAJEEV भाऊंना प्रचंड मताधिक्यानी पुन्हा निवडून आणा.