#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा.
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.
#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा.
माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब आम्हाला आमच्या zp 10% रिक्त अपात्र गैरहजर जागा व MNP NP च्या जागा पोर्टल ला देऊन आम्हाला आमचे शिक्षक होण्याचे भाग्य मिळण्यास आपली साथ हवी आहे आणि ती तुम्ही द्याल अशी आशा तमाम गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना आहे 🙏🙏🙏🙏🙏
@dadajibhuse साहेब 31 मार्च जी टॅब ची शेवटची तारीख आहे ती वाढवून द्यावी कारण zp चे जागा पोर्टल वरती आलेले नाहीत..zp चे गरीब मुलांना शिक्षक देण्याचा विचार नाही का..फक्त खाजगी संस्थेमध्ये शिक्षक भरायचे आहेत का? @DRPANKAJBHOYAR@mieknathshinde@Dev_Fadnavis