#Sharadayan#शरदायण#firing
First Time Shooting With Air Rifle and What a Result 😎
FIRST SHOT - 10.7 (Bullseye)
SECOND SHOT - 10.5 (Perfect)
😇😍✌️💪😊
📍- Kamgar Kalyan Mandal's Professional Shooting Range, Prabhadevi..
https://t.co/MTqnvvYyqh
Saiyara Version/ Saiyara Cover By Priti Jadhav @sharprit_Priti
I hope you are enjoying Priti's Song Covers.
If you like, please share it with your friends n family! And of course do subscribe her YouTube channel
https://t.co/dvC2pkdazV
Priti's New Dhadak2 Song Uploaded on youtube.. I am Also in Guest Roll.. You Can Find me in this song, if you try..
गाणे आवडल्यास Subscribe, Share, Comment,Like नक्की करा..
https://t.co/p3yT8Ysjzh
#शरप्रीत#शरदायण#भीमजयंती#Sharadayan#SharPrit#bhimjayanti
तुझ्याच पाऊल खुणांवर चालतो आम्ही..
समतेचीच भाषा बाबा बोलतो आम्ही....
भले आजही आव्हान असंख्य पेलतो आम्ही..
माणुसकीलाही कधी ना जाती-धर्मात तोलतो आम्ही.... - शरद
माझी पत्नी प्रा. प्रितीचे गाणे
https://t.co/HQHftzvjxR
@News18lokmat @Dev_Fadnavis@OfficeofUT@mieknathshinde
शिंदे बनले ठाकरेंचे Follower
फडणवीस यांचा थेट फोन?
महाराष्ट्राच्या राजकारणात घडतंय काय?
पाहा व्हिडिओ..
https://t.co/tBlbA5XsLz
#My_Exit_Poll#माझा_अंदाज#निवडणूक#विधानसभा#Maharashtra#election
36 जिल्ह्यातील मित्र, जाणकारांशी बोलून मी सायंकाळपर्यंत केलेल्या अभ्यासाअंती तयार केलेला हा एक्झिट पोल.
See All 288 Seat Prediction. Pls click below link for Seatwise Prediction.
https://t.co/rPXBuGHIs2
#My_Farm#माझी_शेती#विहीर
माझ्या शेतातली विहीर यंदा परतीच्या पावसात तुडुंब भरली.हिरव्या झाडांची सावली निळ्या पाण्यात पडते,त्यामुळे हे पाणीही हिरवाईने नटते.
दादांनी मला दिलेला हा वारसा असाच बहरत राहो. शेती-मातीशी नाळ अशीच जुळलेली राहो, हाच सदैव प्रयत्न.
https://t.co/F2XAshGsH6