आज राजावाडी हॉस्पिटलमध्ये शिवसेनेच्या शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट दिली व डॉक्टरांच्या तसेच पेशंट व त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले.
@AUThackeray@isurajchavan
I went and distributed Diwali Faral and utna along with Vibhagh Adhikari divya shetty to ladies and children residing with them in @kamatipura on the behave of @ShivSena@yuvatiyuvasena@AUThackeray sir getting a smile on their face who take all sufferings over themselves 🎆
@AUThackeray sir and @SardesaiVarun sir on the occasion of Aditya Thackeray sir's birthday distributed toys , tooth paste and tooth brushes at OPDS, WARDS, ICU and play room of TATA Cancer for the cancer babies🦷⚕🎂🏹🚩
I earnestly thank each & everyone who extended their wishes & blessings on my birthday.
I am forever indebted for all your love and affection.
आपल्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो!
आपले प्रेम असेच राहू दे! 🙏
#१३जुन#युवाह्रदयसम्राट#युवांचा_आदित्य
आमच्यासारख्या असंख्य युवकांना समाजात एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे, युवकांचे आधारस्तंभ, महाराष्ट्राचे युवापर्व, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री
उद्या माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक स्नेही भेटून आपले प्रेम आणि आशीर्वाद देतात. गेले दोन वर्ष आपली भेट झाली नाही. उद्या सकाळी ११:३० ते दुपारी ४ पर्यंत आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मी वर्षा निवासस्थानी भेटीसाठी उपलब्ध असणार आहे.