Municipal Corporation is nearby the encroached footpath and road causing trouble to daily commuters.
Has Mahbubnagar corporation given free hands to encroachments across the streets WITHOUT APPROPRIATE PERMISSIONS. Action required by @MBNRpolice against the govt staf & culprits
@SardesaiVarun It seems watching Film Sholay with Gabbar in many faces.
25 years delayed SRA project Jai Shiv Sai society Bandra East wherein 578 families dying miserably dreaming their permanent rehabilitations and errant builder safeguarded by SRA
राज्य सरकारमध्ये काम करणारे कर्मचारी अनिल अनंत तळेकर यांना अनेक उत्पन्नाचे स्रोत असण्याची परवानगी. अनिल तळेकर यांच्याकडे रिक्षा परवाना,रिक्षा चालवतात
सार्वजनिक बांधकाम विभागामध्येही काम.२५ वर्षां रखडलेल्या SRAप्रकल्पात भाऊ दिलीप तळेकर रेल्वे कर्मचारी असलेल्या गैरव्यवहारात सहभागी
पुनर्विकासाच्या विलंबाबद्दल कोणत्याही राजकारण्याला कधीही बोलताना पाहिले नाही, परंतु हो, आमदार श्री वरुण सरदेसाईजी यांनी वांद्रे पूर्वेच्या विकासाची तीव्रता खरोखर अनुभवली आहे,
आमदारांच्या वाढदिवसाच्या भव्य समारंभाचे साक्षीदार होण्याची विनंती
SRA slums
@Dev_Fadnavis@mieknathshinde
वांद्रे स्थानकाचा स्काय वॉल्क कधी पूर्ण होणार ?
दररोज लाखो लोकं स्थानकावरून वांद्र्याच्या दिशेने वाट शोधात येतात. महापालिकेने काम एका गुजरातच्या कंपनी ला दिले आणि काम मे २०२५ पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित होते.
मी वारंवार site visit केल्या आहेत, सभागृहात हा प्रश्न मांडला आहे पण प्रशासन जागे होत नाही. आज मला सांगितले की डिसेंबर पर्यंत पूर्ण करू.
किती दिवस हा त्रास सहन करायचा ?
ह्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मी मागणी केली आहे.
कलम १३/२ दोनदा काढून टाकण्याची नोटीस बजावूनही सत्ताधारी राजकीय पक्षाच्या मंत्र्यांनी बिल्डरला का पसंती दिली आहे?
झोपडपट्ट्यांमध्ये लोक त्रास सहन करत असताना अशा बिल्डरला का फेकून दिले जात नाही?
मंत्री, बिल्डर & SRA मदतीने पैसे कमवत असताना झोपडपट्टीवासीयांना का पांगळे केले जाते ???
@SardesaiVarun@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR
Land premium as per UD GR 897/2008 GM construction hasn't paid Premium to Housing Dept for approvals of 225 to 269 sqft rehab flats but SRA has approved 166 rehab flats without approvals & 52 crores loss to GOVT REVENUE
सहाय्यक निबंधक संध्या बावनकुळे यांनी काही भ्रष्ट माजी समिती सदस्यांना फायदा मिळवून देण्यासाठी
सोसायटी समिती स्थापनेला जाणूनबुजून विलंब करत आहेत&समिती स्थापनेची औपचारिकता पूर्ण केली नाही. ४ वेळा बैठका नियोजित होत्या पण कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय रद्द करण्यात आल्या @Dev_Fadnavis