Girls जो status में रेपिस्ट को सपोर्ट कर रही हैं Shameless Girls.
हिंदू धर्म मानना और निभाना दोनों में ज़मीन आसमान का फर्क होता है।
please go and check Pralhad Joshi's Background.
पेपरफुटी असो, भरती घोटाळे असोत की आता MHT-CET... प्रत्येक वेळी संशयाची सुई भाजपशी संबंधित लोकांवरच का येते?
भाजप नेत्याच्या मुलांना दहावी-बारावीत कमी गुण, JEE मध्येही साधारण कामगिरी... आणि MHT-CET मध्ये थेट 99+ पर्सेंटाइल कसे?
मा. मु. फडणवीसजी निकालाचा हा खेळ कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे घेण्यात आलेल्या अन्न व औषध निरीक्षक परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी पेपरफुटीचा आरोप केला आहे. याबाबत पुरावेही समोर येत आहेत. हा प्रकार म्हणजे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची केलेली ही चोरीच आहे. परीक्षेच्या तब्बल दोन दिवस आधीच व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिकांचे फोटो फिरणे, एका एका उमेदवाराकडून तब्बल १२ लाख रुपयांची लाच मागितली जाणे आणि गैरमार्गाने गेलेल्या उमेदवारांना जास्त गुण मिळणे, हे NEET नंतर आता MPSC मध्येही पेपर लीक माफियांचा शिरकाव झाल्याचे स्पष्टपणे सिद्ध करते.
२०१४ पासून महाराष्ट्रात सातत्याने होणाऱ्या अशा परीक्षा घोटाळ्यांची नैतिक जबाबदारी या महायुती सरकारला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टाळता येणार नाही, कारण त्यांच्या अपयशामुळे किंवा त्यांच्या गैरकारभारामुळे आज तरुणांच्या भविष्याचा असा उघड लिलाव मांडला जात आहे. महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण हा भ्रष्टाचार आता शांतपणे सहन करणार नसून, या भ्रष्ट परीक्षेचा निकाल तात्काळ रद्द करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून पेपर माफियांचा पर्दाफाश करण्यात यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आता महाराष्ट्रात ही रस्त्यावरचा लढा अधिक तीव्र केला जाईल!
परीक्षा घोटाळ्यांमध्ये वारंवार भाजपशी संबंधित व्यक्तींचीच नावं का समोर येत आहेत?
MPSC नंतर आता MHCET संदर्भातही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी नुकत्याच केलेल्या व्हिडिओमध्ये धक्कादायक बाबी मांडल्या आहेत. एका नेत्याच्या मुलांना दहावी-बारावीत अत्यंत कमी गुण, पण MHCET मध्ये तब्बल 99.99% गुण कसे?
ही केवळ शंका नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे.
परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास ढासळत चालला आहे. सरकारने या सर्व प्रकरणांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून सत्य जनतेसमोर आणलेच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी खेळ करणाऱ्यांना कोणतेही राजकीय संरक्षण मिळता कामा नये.
हे शक्य आहे काय…???
भाजप नगरसेवकाच्या मुलांना
बारावी PCM मध्ये 56% आणि 51%
तर JEE मध्ये 51% आणि 28% .
MH CET मध्ये मात्र 99 पर्सेंटाइल.
हा घोटाळाच आहे,
फडणवीसांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडलाय?
हे स्वतः शिक्षक आहेत. MHT-CET घोटाळा कसा झाला यावर त्यांचा पूर्ण व्हिडीओ खालील लिंकवर बघा. पत्रकार, शिक्षक असे अराजकीय लोक जेव्हा पुराव्यासह बोलतात तेव्हा जनतेचा विश्वास बसतो. तसा तर हा घोटाळा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सर्वात आधी उघडकीस आणला होता.
https://t.co/K6RpWLr1xI
MH-CET प्रकरणात BIG IMPACT! मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशी सुरू केली! अधिकाऱ्यांच्या बैठका! चौकशीचे लेखी आदेश जारी! CID चौकशीचीही तयारी! दरम्यान निकालावर प्रश्न विचारणारे आणखी पुरावे समोर आले !
https://t.co/bJUGu6p5CF
I received a call from Hon’ble Minister Chandrakant Patil. He informed me that, following our video, he convened a meeting yesterday itself and ordered an inquiry into the MH-CET issue. He was in Gujarat today and is now on his way to Mumbai. He also mentioned that, if necessary, he may order a CID inquiry after reviewing the preliminary findings.
This is a significant impact of our reporting. Special thanks to Ravi Shitole for his valuable contribution to this coverage.