माझ्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान, पुरंदावडे - सदाशिवनगर आयोजित देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीसाठी सर्व बैलगाडा चालक-मालक संघटनांना मनःपूर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीही या ऐतिहासिक शर्यतीसाठी शुभेच्छा दिल्या असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परंपरेच्या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असा आग्रह व्यक्त केला आहे.
– ०५ मार्च २०२५
📍नवीन पालखी मैदान, पुरंदावडे – सदाशिवनगर, माळशिरस जि. सोलापूर
परंपरा, ऊर्जा आणि उत्साह यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी उपस्थित राहा!
#देवाभाऊकेसरी #bailgadasharyat #DevendraFadnavis #cmomaharashtra #malshiras #solapur
आई बाबांनी मला चांगलं शिक्षण दिले, संस्कार दिले, घडवलं. समाजाच्या तळागाळातील घटकांची सेवा करा हेच शिकवण मला मिळालं. त्यावरच आयुष्यभर चालण्याचा मी प्रयत्न करत आहे!
#mother#father#PEOPLE#work
लोकशाहीत दादागिरी आणि गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही!
विधानसभा निवडणुकीत जनता विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, त्यामुळे गुंडगिरी आणि दहशतीने बरबटलेल्या मतदारसंघातील नेत्यांसमोर निवडणुकीत आव्हान उभे करू शकलो. मारकडवाडी तर एक उदाहरण आहे, निवडणुकीत प्रत्येक गावात आणि सर्कलमध्ये कार्यकर्त्यांना धमकावून मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे काम रणजित मोहिते आणि विरोधी उमेदवारांनी केलं, पण आता देवेंद्रजींनी माळशिरसकरांना न्याय देणार असल्याची ग्वाही आज विधानभवनात दिली आहे!
#devendrafadnavis @Dev_Fadnavis
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेला घोटाळा सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत कलम ८८ अन्वये सिध्द झाला आहे .
कायद्यातील तरतुदीनुसार अशा व्यक्ती ला सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर राहता येत नाही .
त्यामुळे शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर च्या चेअरमन पदावररून रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी होईलच.
लुटलेल्या बँका, पतसंस्था आणि लुटारू साखर कारखाने याचा जाब जनता विचारणारच.
@Dev_Fadnavis@cbawankule@AmitShah
भारतीय जनता पार्टीशी विश्वासघात करणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईचा बडगा उचल्याबद्दल @BJP4Maharashtra धन्यवाद ..
भारतीय जनता पार्टीच्या माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांना केलेली मारहाण, दिलेल्या धमक्या याची दखल पक्षाने घेतल्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठींचे आभारी आहोत.
पक्षाशी गद्दारी व कृतघ्नता याला माफी नाहीच .
@Dev_Fadnavis@cbawankule
रणजित मोहिते पाटील यांची पक्षविरोधी कामगिरी आणि डबल ढोलकी भूमिका आता सहन केली जाणार नाही! भाजप विरोधात काम करताना केंद्रात आणि राज्यात सरकार येऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोहितेंनी आता लाज शिल्लक असेल, तर आता राजीनामा द्यावा.
#malshiras#bjp#ramsatputeformalshiras #ramsatpute #leader
चलो मारकडवाडी!
जनमताची थट्टा करून राज्यातील महाविकास आघाडीच्या पराभवाचं खापर फोडण्यासाठी विरोधकांकडून सुरु असलेल्या अपप्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि मोहिते पाटलांच्या सरंजामशाहीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी येत आहेत...
आ. गोपीचंद पडळकर साहेब व माजी मंत्री, आ.सदाभाऊ खोत...
आपण सर्वांनी उद्या दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता मारकडवाडी येथे मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, हि नम्र विनंती.
#bjp #malshiras #मारकडवाडी
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@narendramodi@BJP4India
माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता भाजपा नेते आ.गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार आहे .
जुलमी मोहिते पाटलांच्या विरोधातील संघर्षाचे शिलेदार व्हा.
@GopichandP_MLC @Sadabhau_khot@Dev_Fadnavis@cbawankule#Markadwadi
🔥मैं सागर से भी गहरा हूँ..
मैं सागर से भी गहरा हूँ…
तुम कितने कंकड़ फेंकोगे ।
चुन-चुन कर आगे बढूँगा मैं…
तुम मुझको कब तक रोकोगे…
तुम मुझको कब तक रोकोगे..💪💪🔥🔥
@RamVSatpute भाऊ
मारकडवाडीत पवारांच्या पिलावळीची जबरदस्ती आणि दादागिरी कशी सुरू आहे बघा…!
शाहीनबागचे जे झाले तेच मारकडवाडीत सुरुय, लोकांनी निवडणुकीत जोड्याने हाणल्याने आता ते असे प्रयोग करत आहेत !
#maharaashtrapolitics
उद्या मारकडवाडीत मा.शरद पवार साहेब येणार आहेत. मी केलेल्या विकास कामाची पाहणी करायला.
मागील ५ वर्षात २१ कोटी ८९ लाख रुपयांची विकासकामे आम्ही मारकडवाडी मध्ये केली .
मा.पवार साहेब मारकडवाडी मध्ये आम्ही बोटींग पर्यटन केंद्र पण सुरू केल आहे त्याचा पण आपण लाभ घ्यावा.
मोहिते पाटलांचा हा खोटा Narrative चालणार नाही.
उद्या येणारच आहात तर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, अकलूज परिसरातील शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी,शेतकऱ्यांना लुटत असलेले कारखाने पण पहावेत.
शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला आणि उत्तम जानकर यांनी विकलेला चांदापुरी साखर कारखाना पण पहावा.
@Dev_Fadnavis@PawarSpeaks@AmitShah@supriya_sule
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सज्ज आहोत!
आज महाराष्ट्रासाठी एक नवी पहाट उगवली आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्याला पुन्हा एकदा स्थिरता, विकास, आणि प्रगतीचा नवा मार्ग मिळाला आहे. आता महाराष्ट्राचा प्रवास अधिक वेगाने होईल, ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील, उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल, आणि तरुणांना रोजगाराच्या संधी खुल्या होतील. संघर्षातून उभे राहून महाराष्ट्रासाठी अपार मेहनत करणाऱ्या आपल्या नेतृत्वाला आज पुन्हा संधी मिळाली आहे. ही संधी महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे नेणारी ठरेल, याचा विश्वास आहे.
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस मनःपूर्वक अभिनंदन!
#devendrafadnavis #cmdevendrafadnavis #bjp #bjpmaharashtra @Dev_Fadnavis@narendramodi@BJP4Maharashtra@BJP4India
विजयी होऊन देखील आनंद साजरा करता येईना..!
ह्यांची ही हालत बघून आपल्याला सहज समजून येईल की @RamVSatpute भाऊ ने दोन प्रस्थापितांचा कसा घाम फोडला असेल.
अख्या तालुक्याचा आमदार होऊन पण एक गावासाठी उत्तम जानकर दुःखी आहे.
म्हणे बॅलेट पेपर वर मतदान घेणार🤣
अरे बांगड्या फोडा बांगड्या
माळशिरस मतदारसंघात @RamVSatpute यांचा निसटता पराभव झाला. माळशिरस मध्ये मोहिते पाटील व उत्तम जानकर एकत्र आल्यानंतर समोरच्या उमेदवाराचा दहा- पंधरा हजार मते ही मिळणार नाही आशा वल्गना त्यांच्या कडून केल्या जात होत्या. पण गेल्या पाच वर्षात तालुक्यात केलेल्या विकासकामांच्या व जनतेच्या सेवेच्या जोरावर एकाकी जुंज देणाऱ्या रामभाऊंनी तब्बल 108566 एवढी मते घेऊन सत्तेसाठी एकत्र आलेल्या मोहिते व जानकर या प्रस्तापिताना घाम तोडला. रामभाऊंनी केलेल्या संघर्षाची पक्षनेतृत्व नक्कीच दाखल घेईल अशी अपेक्षा आहे.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@cbawankule