Jai Gurudev
This is my first Online Navchetana shibir successfully completed YLTP Volunteers of Purna Nanded Maharashtra 175+ participate
@SriSri Gurudev's 64 Birthday.@yltpcell@sharaddolharkar@BorbaneSunil "Thanks Guruji give me opportunity!"
श्री गणेश उत्सव अनुषंगाने शहरात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार पर्यायी मार्गाचा वापर करावा.
#NandedPolice
Visited the Sachkhand Gurudwara in Nanded, Maharashtra. This is where Shri Guru Gobind Singh Ji spent his last days. His valor and wisdom will continue to inspire for eternity.
नांदेड येथे आयोजित महासत्संग गुरुवाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी यांच्या दर्शनाची व मार्गदर्शन ऐकण्याची संधी लाभली. काही काळ त्यांच्या सानिध्यात राहता आले, याचा मनःस्वी आनंद आहे.
@SriSri
मला विशेष समाधान आहे. आयुष्य सार्थकी लागलं, अशी माझी भावना आहे. स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला ठेवलेले 'संभाजीनगर' नाव आज आपण दिले आहे.
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.