प्रिय शिवसैनिकांनो,
नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित.... आपला एकनाथ संभाजी शिंदे.
#MiShivsainik
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत���वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
पुढील ३६ महिन्यांत परभणी जिल्हा न्यायालयाच्या नविन वास्तुचं बांधकाम पूर्णत्वास जाईल. यासाठी लागणाऱ्या १२५ कोटी रुपयांच्या निधीसंद��्भात मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याकडे मी पाठपुरावा करत होतो. +
दुकानदारांचे रजिस्टर अद्ययावत आहे की नाही, याची पाहणी केली. शिधापत्रिकाधारकांशी बोलून धान्याच्या दर्जाची चौकशी केली. प्रत्यक्षात धान्याचा साठा पाहून खात्रीही केली. या दरम्यान काही दुका���े बंद आढळली, त्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. २/३
आज परभणी शहरातील स्वस्त धान्य दुकानांवर अचानक भेट देऊन पाहणी केली..
जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे गरीब नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांचाच आधार आहे. त्यामुळे आज मा. तहसीलदार यांच्यासोबत परभणीतील स्वस्त धान्य दुकानावर अचानक भेट दिली. १/३