आदरणीय श्री मुख्यमंत्री साहेब ग्रामसेवक लोकांना प्रत्येक ग्रामपंचायतीला थम मसिन बसुन देया आणि तेचा पगार काडा जितले दिवस ग्रामपंचायत मध्ये आहे तेवढेच दिवसांचा पगार काडा
महात्मा जन आरोग्य योजना एकीकडे सरकार म्हणते गरिबांना मोफत दवाखाना दुसरीकडे दवाखाने वाले खूप लुटतात कमल नयन बजाज संभाजीनगरप पेट स्कॅन साठी 16000हजार दोन वेळेस सिटीस्कॅन4000हजार चार वेळेस गोळे वेगळे बाहेरु आणा
Greetings on World Consumer Rights Day to everyone!
Empowered consumers are the foundation of a strong economy. Let us commit to a sustainable lifestyle that safeguards consumer rights and fosters a better future for all.
ग्राहकांचे संरक्षण व सशक्तीकरणाला पूरक अशा शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करुया!
जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#WorldConsumerRightsDay #जागतिक_ग्राहक_हक्क_दिन #महाराष्ट्र #Maharashtra
Greetings on World Consumer Rights Day to everyone!
Empowered consumers are the foundation of a strong economy. Let us commit to a sustainable lifestyle that safeguards consumer rights and fosters a better future for all.
ग्राहकांचे संरक्षण व सशक्तीकरणाला पूरक अशा शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करुया!
जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#WorldConsumerRightsDay #जागतिक_ग्राहक_हक्क_दिन #महाराष्ट्र #Maharashtra
@dhananjay_munde धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करून बीड जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान केले आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे बीड जिल्ह्याचे भविष्यात पालतत्व स्वीकारतील
शरद चंद्र पवार साहेब माननीय उद्धवजी ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांना नवीन नेते तयार करावेत आणि हे आयात उमेदवार घेऊ नाही अशी विनंती आहे कारण या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात उड्या मारणाऱ्यांना जागा दाखवावी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी
@Dev_Fadnavis@mlasureshbhole भोळे साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी अजितदादा गट युवक राष्ट्रवादी अजितदादा पवार गट जिल्हा सचिव
@Dev_Fadnavis@mlasureshbhole संभाजीनगर येथील कमल नयन बजाज महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची खूप पेशंटचे हाल करतात सांगतात बेड नाही कॅन्सर सारखे पेशंट दोन तीन दिवस वेटिंग वर ठेवतात आणि या ठिकाणी राहण्याची सुद्धा सोय नाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊंना माझी विनंती
@RRPSpeaks रोहित दादा हे काही खंर नाही अजित दादा प्रचार करायचे सुप्रियाताईंची त्यावेळेस एकच सभा व्हायची असा फोटो प्रतिभा काकडी हातात द्यायचं कामच नव्हतं त्यावेळेस अजित दादा एकच वादा
@RRPSpeaks रोहित दादा मी तुमचा खूप फॅन होतो पण आता नाही कारण तुम्ही खालच्या स्तरात बारामतीचे राजकारण आणून ठेवला आहे आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही युवक आहात आणि युवकांमध्ये तुमची क्रेज चांगली रहावी पण तुम्ही खूप घाणेरडे राजकारण करतात अजित दादांनी आईला मतदानासाठी आणलं याच्यात काय चूक आहे
@nitin_gadkari@narendramodi@PMOIndia@mlkhattar@BJP4Haryana गडकरी साहेब आम्ही तुम्हाला विदर्भाचा नेता म्हणून मानतो पण लगत असलेला औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटल सगळ्यात बोगस म्हणून ओळख हा दवाखाना तुम्ही आणि मी साक्षीदार आहे की डॉक्टर ही धड नीट बोलत नाही आणि इथले कर्मचारी बोलत नाही अशा अवस्थेत पेशंटने आणि त्यांच्या नातेवाईयाने काय कराव