The Election Commission of India is under fire like never before.
The SIR has struck 13 crore names off draft rolls, putting the EC at the centre of intense public debate over its role in deciding who gets to vote — and who doesn’t.
HOWEVER, what nobody knew: through that same period, some of the sharpest questions were being asked from inside.
Out today, after months of work. Our #ExpressInvestigation 🧵
(1/10)
माझ्याकडे एक फ्रेशर मुलगा ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला आला.
मी ऑफिसमध्ये नव्हतो, त्याने मला फोन करून हटकले, तुम्ही किती वेळात ऑफिसमध्ये येणार सर, अजून किती वेळ मला थांबवून ठेवणार?
आजचे हेच ते जेन Z
संयम नाही.
(खरं तर १० मिनिटांत मी ऑफिसला पोहोचणार होतो )
मी बोललो ३ तास लागतील, तुला कामाची गरज असेल तर थांब नाहीतर जाऊ शकतोस.
मग तो वठणीवर आला आणि थांबला.
खुप casual होता. मागच्या कंपनीचे appointment letter आणि सेलरी स्लिप सुद्धा गहाळ करून टाकली होती. दोन जॉब असेच सोडले होते.
शेवटी मी त्याला शेवटचे जय महाराष्ट्र केले!