सामान्य प्रशासन विभाग आणि राज्य सरकारने भरती प्रक्रिया आयोगामार्फत जलदगतीने राबवण्याचा महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.त्याबाबत #GAD आणि @Dev_Fadnavis साहेबांचे खूप खूप आभार. एक नम्र विनंती कृपया आयोगाचे मनुष्यबळ देखील वाढवावे जेणेकरून "जलदगतीने" पदभरती पार पडेल.
भरती प्रक्रिया नसल्यामुळे बेरोजगार लघुलेखक विद्यार्थ्यांची निराशा होत आहे. याबाबत शासनाने दीर्घकालीन उपाययोजना करून लवकरात लवकर पदभरती प्रकिया सुरू करावी अशी "लघुलेखक" उमेदवारांची अनेक वर्षापासून मागणी आहे. @Dev_Fadnavis साहेब आपण दखल घ्यावी ही नम्र विनंती. @CMOMaharashtra
@rohang912@AskarShyam@CMOMaharashtra@girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही?
@girishdmahajan@RVikhePatil
व्वा रे व्वा जलसंपदा विभाग भोंदूगिरी करणाऱ्या बाबासाठी शासन आदेश काढायला वेळ असतो परंतु तीन वर्ष होत आले कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियम शासन निर्णय प्रसिद्ध करता आलेला नाही यावरून समजून येत राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या मागण्या जलसंपदा विभाग किती गांभीर्याने घेतो ते.
माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री @RVikhePatil@girishdmahajan माजी वनमंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत @CMOMaharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
#WRD_JE
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis
https://t.co/f9fj5esxbk @CIDCO_Ltd विभागात काही वर्षांपासून भरती प्रक्रिया राबवताना @IBPSupdates च्या स्टँडर्ड format मध्ये निकाल न लावता भलत्याच फॉरमॅट मध्ये लावत आहेत तर अजून पर्यंत झालेल्या सर्व भरती प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra@mieknathshinde
राघव चढ्ढा यांनी सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्कावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे
सरकारी नोकरीसाठी लाखो उमेदवाराकडून परीक्षा शुल्क आकारले जाते,पण रिक्त पदांची संख्या मर्यादित असते. जर सरकार पुरेशा नोकऱ्या देऊ शकत नसेल,तर उमेदवारांना आकारलेले शुल्क परत का करू नये?
WRD WCD PWD जाहिराती लवकर येण्यासाठी Engineering association व विद्यार्थी एक वर्षापासून प्रयत्न करत आहेत तरी लाखो बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात या जाहिराती याव्यात व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही सरकारला विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde
नाशिक महापालिका भरती विविध पदासाठी दिलेली अनुभवाची अट तत्काळ रद्द करून लाखो बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा, नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधीच नाही तर नाशिक मनपा प्रशासन नक्की पदभरती कोणासाठी करत आहे?
#CancelNMCExperience@CMOMaharashtra@my_nmc@mieknathshinde
खूप खूप अभिनंदन 🌹 येणाऱ्या काळात पारदर्शक नोकरभरती, गतिशील कार्यपद्धती, अचूक कागदपत्र पडताळणी आणि सुयोग्य नियोजन या सारखे आवाहन लोकसेवा आयोगासमोर आहे आणि आपण ते अध्यक्ष म्हणून यशस्वी रित्या पार कराल हीच अपेक्षा. पुन्हा एकदा अभिनंदन 🌹💐
#mpsc