सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नविन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी.
मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांन��� मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यांत बोललं गेलं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली ? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय , आणि हो फॉरेन्स���क अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल.
THINK: A young man loses his grandmother, is reportedly offered by Delhi police to go for last rites (as per police) .
BUT fact is, he is still in detention. No clarity on where he is, when he will be released, why was he picked up by the police from an airplane in the first place when he hadn’t broken any law. Doesn’t Abhijit Dipke @abhijeet_dipke and many other young people like him have the same rights as every Indian citizen? 🙏
अमित शाह की दिल्ली पुलिस खुद तो गुंडागर्दी पर उतर ही आई - RSS-BJP के असली गुंडों को भी महिलाओं और युवाओं पर हिंसा करने की खुली छूट और बढ़ावा दे रही है।
जैसा मैंने कहा था, Mogambo Modi और उसकी सरकार जितना दबाएगी, Gen Z और छात्रों का गुस्सा उतना ही बढ़ेगा।
सोमवार, 12 अक्टूबर को कांग्रेस, पूरा INDIA गठबंधन और देश के युवा बड़ी संख्या में एक बार फिर सड़कों पर उतरेंगे। और इस बार भी आवाज़ पूरे देश में गूंजेगी - पहले से कहीं ज़्यादा।
@AmitShah, जितनी पुलिस लानी है, 10 हज़ार, 20 हज़ार, 40 हज़ार, ले आइए। BJP-RSS के जितने गुंडे बुलाने हैं, बुला लीजिए।
हम डरने वाले नहीं हैं। पीछे हटने वाले नहीं हैं। ये लड़ाई अब रुकने वाली नहीं है!
सोमवार को हम मुख्य न्यायाधीश से भी मिलेंगे और मांग करेंगे कि जब दिल्ली की सड़कों पर संविधान को तार-तार किया जा रहा है और लोकतंत्र को कुचला जा रहा है, तब कानून के संरक्षक आंखों पर पट्टी डाल कर नहीं बैठ सकते।
संविधान की धज्जियां उड़ेंगी और हम चुप बैठेंगे? ऐसा हरगिज़ नहीं होगा। जवाबदेही तय करवाकर रहेंगे!
@BJP4Maharashtra@RaviDadaChavan तुम्ही यांच्या भाषेचं समर्थन करता का?
ह्या व्यक्तीच्या फेसबूक प्रोफाईलवर कव्हर पिक्चरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आहे. पक्षचिन्हं कमळदेखील आहे.
मुलाखत घेतली म्हणून ट्रोलिंग करताना त्यात महिलेला निवडायचं, तिच्यासाठी अभद्र, अश्लिल भाषा वापरायची ही तुमची संस्कृती आहे का? तुमचा हा कार्यकर्ता, पदाधिकरी असेल तर त्याची पाठराखण तुम्ही करणार आहात का?
@MahaCyber1 तुम्हीही याची दखल घेऊन कारवाई करावी अपेक्षा
It was such a peaceful movement, feel so sad that it had to take a violent turn. My heart goes out to the students and their families who were hurt. Paper leak is a very serious issue, and I am glad to know n see that the kids of our country have come together for a better educational system, and their parents supported them.
I truly appreciate the stand they have taken, showing dedication, sincerity, and keenness to study hard n make their future and a greater, educated India. This andolan, this protest, is the right way to go abt it, n the students have done this peacefully. So courageous and brave. Driven and motivated towards education, this generation will make India proud.
This issue is between the students and the educational system, it should not be hijacked politically, the credit should only go to the students of our country, and I am sure the government will also give them all the support n make it a stronger educational system. It’s a win-win situation. Hoping n praying for a positive decision. God bless all of you who wanna be educated.
Education should be the next trend and fashion, and should get trendier n more fashionable yr by yr, itna k bahar se log come to India to study and India becomes an educational hub.
आदर्श नगर, चारकोप गणेश चौक जवळ हा लाइट चा खांब प���ला आहे. सुदैवाने कोणाला जीवितहानी झाली नाही. लवकरात लवकर याची दखल घ्यावी. आणि असे पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी @Adani_Elec_Mum @mybmcWardRS
YouTuber Ashish Chanchlani coming out in support of #PranitMore for Bigg Boss 19 is huge!
Jab industry ke big creators bhi Pranit ke gameplay ko appreciate kar rahe hain,
toh samajh lo — Pranit’s impact is on another level.”
#PranitMore𓃵 #PranitKiPaltan
बघा आणि थंड बसा!
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गरबा खेळला जातोय, हे फार चिंतेत टाकणारं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातल्या सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.
ह्याचा विरोध व्हायलाच हवा. आता हा विरोध केल्यानंतर काही नव हिंदुत्ववादी येऊन म्हणतील 'हिंदू सणांना विरोध का?' त्या मूर्खानी राष्ट्रीय सुरक्षा किती महत्वाची आहे ह्यावर लक्ष द्यावं.
विमानतळावर अशा प्रकारे सर्वच धर्माचे सण साजरे व्हायला लागले, तर कामाकडे तर दुर्लक्ष होईलच, पण सुरक्षा व्यवस्थेवर अ��िक ताण येईल. त्यापलिकडे आपण सार्वजनिक प्रवासाच्या ठिकाणी जर हे करत असू, तर आपल्याला खरंच सामाजिक भान (Civic Sense) किती आहे ह्यावर प्रश्नचिन्ह उचलला जातोय...
#mumbaiairport #garba #civicsense #nationalsecurity #publicplace
मंगलप्रभात लोढा म्हणतात मुंबई ची भाषा मराठी
तेव्हा कोण काही बोलत नाही...
पण जेव्हा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे म्हणतात मुंबईची भाषा मराठीच तेव्हा तुम्ही त्यांना शिव्या घालता.
@AnujaDhakras21
तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात,कर्नाटकानंतर आता पंजाबमध्येही परप्रांतीयांविरोधात
स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील काही काळापासून मोठ्या संख्येने यूपी आणि बिहारमधील लोकांनी पंजाबमध्ये स्थलांतर केले. त्यातील काहींनी इथल्या संस्कृती, पंजाबी भाषा आणि शिख धर्माच्या प्रथा परंपरेची जुळवून घेतले. परंतु आता या राज्यात यूपी बिहारींविरोधात स्थानिक नागरिकांनी आवाज उचलणे सुरू केले आहे. पंजाबमधील वाढत्या गुन्हेगारीमागे स्थलांतरितांचा हात असल्याचा सांगत इथल्या लोकांनी हे लोक पंजाबमधील वातावरण खराब करतायेत असा आरोप केला आहे. हे सगळं होत असताना, भाजप ह्यावर चकार शब्दही काढत नाही. कारण तिथे मराठी माणसं नाहीत, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही नाही!!!
#marathi #maharashtra #pune #mumbai #nagpur #india #instagram
लिंक रोड, बंदरपाखाडी जवळ गतिरोधक पूर्णपणे तुटलेला आहे. सणांच�� दिवस आहेत, वर्दळीत अपघात होण्याची शक्यता आहे. लवकर नवीन गतिरोधक बसवावे. @mybmc @mybmcWardRS @mnsadhikrut
आज माजी आमदार श्री बच्चु कडू यांनी सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत मा.राजसाहेब ठाकरे यांची “शिवतीर्थ” येथे भेट घेतली व सविस्तर चर्चा केली.
#शेतकरी#राजठाकरे#बच्चु_कडू#MNSAdhikrut
आदरणीय राजसाहेबांनी जे १९ वर्षांपूर्वी सांगितलं होतं, ते ��जही खरं आहे आणि उद्याही तेच खरं असेल. महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढवणारे परप्रांतीयच! : झी २४ तासचा हा स्पेशल रिपोर्ट नक्की बघा.
#मनसे #राजसाहेबठाकरे #परप्रांतीय #गुन्हेगार
माणिकराव कोकाटेंच्या वर्तणूकीचा मंत्री सुनील तटकरे ह्यांचासमोर निषेध करायला आलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मंत्र्यांच्या उपस्थितीत अमानुष मारहाण केली जाते, आणि तिथले पोलीस, सुरक्षा रक्षक आणि मंत्री बघ्याची भूमिका घेतात हे घृणास्पद आहे.
लोकशाहीत आपण आपला विरोध विविध मार्गांनी नोंदवू शकतो, पण विरोध प्रदर्शन करणार्यांनाच मारहाण करण्याची त्यांच्यावर दबाव आणण्याची ही सत्ताधाऱ्यांची नवी हुकूमशाही महाराष्ट्रा���ा पहावी लागतेय हे दुर्दैव. मंत्री आणि त्यांचे सहकारी ह्यांच्याकडून होत असलेल्या ह्या गुंडगिरीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चाप बसवणार का?
#SunilTatkare #Latur #ncpajitpawar #fight
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mnsadhikrut @RajThackeray
मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं, मी मराठी माणसांना चांगलं ओळखतो, त्यांचं मन मोठं असतं.
तिथेच चुकलोय ना आपण...म्हणून तर
मराठी बोलणार नाही जा!!!
तुम मराठी लोग गंदे, मास-मच्छि खाते हो
मराठी भूमीतच मराठी लोकांना नोकऱ्या आणि घरं नाकारणाऱ्या जाहिराती निघतात
मोठं मन दाखवलं म्हणूनच हे डोक्यावर बसलेत
#Maharashtra #Marathi