हे कॅबिनेट मंत्र्याचे वक्तव्य आहे. पण ज्यांना संकट किती मोठे आहे हे कळतेय त्यांच्या हातात काहीच नाही आणि ज्यांच्याकडे निर्णयाचे अधिकार आहेत त्यांना गांभीर्य नाही. यातील एकजणाने फक्त गणपतीला फिरण्याचा एककलमी कार्यक्रम चालवला आहे तर दुसऱ्याला अजून जबाबदारीच समजली नाही. #अर्थ#महसूल
तर खिशात बॉम्ब ठेवून मंत्र्यांना मिठी मारू..
हा कुणी नक्षलवादी नसून शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्यात प्रचंड रोष आहे. दुष्काळामुळे पिकांसोबत शेतकऱ्यांची स्वप्नेही होरपळली आहेत. सरकारने या भावना समजून घ्याव्यात आणि तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी. फक्त शब्दांचा खेळ करू नये. @saamTVnews
घरात बसून बोलणाऱ्यांना काय जातय हो..
समाजासाठी “समाजकारण असो किंवा राजकारण”..
पूर्ण वेळ देऊन आणि काम करून पाहा काय अवस्था होते.. सोप्प आहे का...?
#कुटूंब... 😭❤️
@TV9Marathi@Pune
मी पुण्यात माझं ॲाफीस काम झाल्यावर विद्यानंद बापटांना भेटलो. छान गप्पा मारल्या. कॅमेऱ्यासमोरचे बापट आणि प्रत्यक्ष वागण्या-बोलण्यातले बापट फार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी जो काही थोडाबहुत गैरसमज होता, तो पूर्णपणे दूर झाला. मला हा नितळ मनाचा व प्रगल्भ विचारांचा माणूस जाम आवडलाय. 💕
नातू झाला, नातवाला गावरान गाईचे दूध मिळावे म्हणून खरेदी केलेली गाय घेवून जातांना विजय शेळके आणि वाहनचालक महेश जाधव यांना श्रीगोंद्यातील टाकळी लोणार ते पिसोरे खांड रस्त्यावर गोरक्षकांनी बेदम मारहाण केली, कपडे काढून अपमान केला, लघवी पाजली आणि २१ हजार रुपये लुटले. ही केवळ एक घटना म्हणजे गोरक्षणाच्या नावाखाली राज्यभर सुरू असलेल्या दहशतीचे भयावह चित्र आहे.
गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या, हप्ते वसुली आणि 'गुंडगिरी'चे दुकान उघडणाऱ्यांना राजकीय अभय कोणाचे? पोलिसांच्या नाकाखाली १५-२० गुंड एका निष्पाप नागरिकाला नरकयातना देतात आणि पोलीस अजूनही हात हलवत बसलेत? गृहखातं झोपलंय का? अशा गुन्हेगारांवर 'मोक्का' लावा आणि कायदा हातात घेणाऱ्या या तथाकथित गोरक्षकांचा बंदोबस्त करा...
मला शब्दांची आवड आहे, म्हणूनच मी नेहमी सविस्तरपणे व्यक्त होणे पसंत करते आणि माझे विचार किंवा भावना अगदी थोडक्यात मांडणे टाळते...अर्थात, जेव्हा मला आत्मविश्वास वाटतो आणि समोरची व्यक्ती आदर व सहानुभूतीने माझे म्हणणे ऐकून घेण्यास इच्छुक असते, तेव्हा मात्र मी तसे करते... 😊👍
एखाद्या मोठ्या व्यक्तीचा फोटो काढला अथवा अपमानित केला म्हणजे फार मोठी कामगिरी केली असे होत नाही.उलट त्यात आपलीच कोती व हताश मनोवृत्ती दिसून येते.
जलो मत बराबरी करो
स्वतःचे कर्तृत्व तुम्हाला सन्मान मिळवून देते.
अचरट चाळे करून लोकांचे मनोरंजन होते
टाळ्या मिळतात पण मत मिळत नाही😂
काल स्वातंत्र्य दिन झाला पण त्या आधी जवळपास एक महिना आधी या मुलानं केलेलं भाषण किती चपखल लागू होतंय..
आजकालची शाळेत जाणारी मुलं पण तुमची वाईट पद्धतीने काढायला लागली आता तरी सुधरा शेट..😴😴