@supriya_sule पण एक आहे ताई मराठवाड्यात मराठा समाज गरीब राहिला हे तुमचा काळ होता 2014 पर्यंत त्यावेळी पुरोगामी म्हणून नाचलो. आमचा तर राजकारणपायी वापर झाला. पवार साहेब लाख हुशार असतील पण याबाबतीत ते अपयशी आहेत हे सत्य आहे
@maratha5250 मनोज जरांगे पाटलांनी शैक्षणिक सवलती आणि त्यात कसं आरक्षण भेटेल यावर लक्ष द्याव अस मला वाटत. राजकारणी खर तर कोणाच्या बापाचे नसतात मग तो कोणत्याही जातीचा असो.
1 2 लाख fees भरणं सामान्य मराठ्याला शक्यच नाही उद्या आत्महत्या करावी लागते.
@satejp काँग्रेस जनतेचे , विद्यार्ध्यांचे प्रश्न घेऊन लढते आहे हे पाहून चांगलं वाटलं.
फक्त त्यांनी हा ट्रॅक सोडून जातीपातीच्या पीच वर येऊन खेळू नये. कारण भाजपच ते पीच आहे आणि त्यात ते जिंकण्यासाठी काहीही करू शकतात.
@jayukawade@iambadasdanve Good.
पण एकदोन दिवस वाट पाहा आणि मग पोस्ट करा.
मागे असंच त्या शुभम कराड ला फडणवीस यांनी फॉलो केलं त्या बिचाऱ्यान पोस्ट टाकली अशीच आणि 15 मिनटात बिचाऱ्याला unfollow केलं 🤣
@zee24taasnews राज्यात पहिल ते हरयाणा वरून बाया आणून नाचवणे हे यानेच चालू केलेलं🤣
त्याआधी अस काय नव्हतं राज्यात पण भाऊंनी राज्याचा कायापालट च केला😎
सपना चौधरी
आक्रोश मोर्चासाठी #MPSC चे विद्यार्थी पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात जमले आहेत.. याचवेळी काहीसा पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आलाय, मात्र विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील उज्ज्वल भविष्याचं छत्र हिरावण्याचा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा प्रयत्न असून तो हाणून पाडण्यासाठीचा आमचा हा लढा आहे. त्यामुळं पाऊस आला तरी हा आक्रोश मोर्चा विराट होणार.. मीही त्यासाठी पुढच्या काही मिनिटातच पोचतोय.. हा मोर्चा संविधानिक मार्गाने झाला पाहिजे यासाठी आमचं पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य असेल आणि पोलिसांचंही असंच सहकार्य राहील, ही अपेक्षा!
#लढू_आणि_जिंकू
#आता_नाही_तर_कधीच_नाही
घरा जवळ मंदिर असावं पण त्यावर भोंगे नसावे.
ज्याला भक्ती करायची आहे तो मंदिरात येईल भजन करेल कीर्तन करेल किंवा ऐकेल, पण भोंगे लावून आवाज वाढवून खरच त्रास होतो.
प्रत्येक समाजाने या गोष्टीचा पण विचार करावा.
#बापट
@supriya_sule कुटुंब काय असावं तर पवार कुटुंब.
एक वटवृक्ष म्हणजे एका कोणावर अवलंबून नाही. नाहीतर काही लोक श्रीमंत होतात नारळाच्या झाडासारखं पण त्यांच्या आजूबाजूचे लोक तसेच राहतात गरीब.
मोठ्या लोकांकडून सामान्य माणसाने शिकलं पाहिजे🤗
गोड खाणे कमी केलय. पण एकेदिवशी भावा ने चितळे ची मिठाई आणलेली सहज एक खाल्ली,खतरनाक चव. आतापर्यंत एवढया मिठाई खाल्या पण चितळे खरच ब्रँड आहे. तो पण मराठी ब्रँड💞
हा थोड महाग आहे पण 😅
@cIndraneel@ChitaleBandhu