महावितरण- एकतर्फी बदलीधोरण महापारेषण- स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये असंतोष.तीव्र आंदोलन सुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा @Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
@OfficeOfDevendra
@CMDMSEDCL
संयुक्त कृति समितीच्या वतीने वीज कर्मचारी अधिकारी व अभियंते यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करणे, निर्मिती (जल विद्युत केंद्रे) व पारेषण कंपनीतील प्रकल्पांचे खाजगीकरण थांबविणे,यासाठी आंदोलन सुरू केले आहे.याबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत ही