महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.
तीव्र आंदोलन सुरू.
आपण मध्यस्थी करून तोडगा काढावा. @Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलनसुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल नवी दिल्ली येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
@OfficeOfDevendra
@CMDMSEDCL
संयुक्त कृति समितीच्या वतीने वीज कर्मचारी अधिकारी व अभियंते यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करणे, निर्मिती (जल विद्युत केंद्रे) व पारेषण कंपनीतील प्रकल्पांचे खाजगीकरण थांबविणे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
कुरुक्षेत्र येथे नुकत्याच पार पडलेल्या ४५ व्या अखिल भारतीय विद्युत नियंत्रण मंडळ क्रीडा स्पर्धा - २०२४ मध्ये टेबल टेनिस खेळात महावितरणच्या महिला संघाने रौप्य पदक पटकावले. या संघात स्नेहल बढे, मनिषा उबाळे, अश्विनी शिंदे व अमृता गुरव यांचा समावेश होता.
#MSEDCL#ProudMoment
जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील अमूलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआय) महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. १/६
जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवा मिळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातर्गत ग्रामीण व शहर मंडळ कार्यालयात स्वागत सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. १/२
आदिवासी समाजाच्या अभियंत्याला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या व मुस्लिम अभियंत्याला वैद्यकीय कारणास्तव दुबईला गेले असतातो देशद्रोही आहे संबोधणाऱ्या व सर्व शहरी अभियंताचे मानसीक खाच्चिकरण करणाऱ्या भ्रष्ट कार्यकारी अभियंता श्री जनार्दन चव्हाण यांना त्वरित निलंबित करावे.@cmdmsedcl@msedcl
महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर - चंद्रपूर - गोंदिया परिमंडलातील (बॅडमिंटन) महिला संघ या खेळात रितीका नायडू, विणा सगदेव, प्रणाली गायकी, मनिषा चौकसे यांना सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
#MSEDCL#महावितरण_राज्यस्तरीय_क्रीडा_स्पर्धा२३२४