Big salute to Indian arm forces, hats off to WG CDR Vyomika & COL Sofiya, salute to Indian government. Historical day for India. We are changed, hence no one can taken us for granted. Proud to be an Indian. Can't believe, simply great.... JAYYY HINDDDDDDDD
@narendramodi
"Condemn the cowardly attack in Pahalgam. The Indian government should launch a strong counterattack and eliminate 2800 terrorists, not just 28. Hon'ble PM and Indian Government, we stand with you. Don't spare single terrorists."
@OfficeOfDevendra
#खासगीकरण#पेन्शन
संयुक्त कृति समितीच्या वतीने वीज कर्मचारी अधिकारी व अभियंत्यांना पेन्शन लागू करणे, निर्मिती जल विद्युत केंद्रे व पारेषण कंपनीतील प्रकल्पांचे खाजगीकरण थांबविणे यासाठी आंदोलन सुरू आहे. तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत
@Dev_Fadnavis
@OfficeOfDevendra
संयुक्त कृति समितीतर्फे वीज कर्मचारी व अभियंते यांना पेन्शन योजना लागू करणे, जल विद्युत केंद्रे व पारेषण कंपनीतील प्रकल्पांचे खाजगीकरण थांबविणे, यासाठी आंदोलन सुरू आहे. याबाबत तोडगा काढण्या साठी तातडीने पावले उचलावीत ही विनंती.
@CMDMSEDCL
आमदार महेंद्र दळवी, यांनी सहाय्यक अभियंता, महावितरण यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याचा SEA तर्फे जाहीर निषेध. मा. उर्जा मंत्री यांनी या घटनेची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा सहाय्यक अभियंता यांच्या जीवाला धोका झाल्यास जबाबदारी शासनाची राहील
@CM_G_news_
आमदार महेंद्र दळवी, यांनी सहाय्यक अभियंता, महावितरण यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याचा SEA तर्फे जाहीर निषेध. मा. उर्जा मंत्री यांनी या घटनेची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा सहाय्यक अभियंता यांच्या जीवाला धोका झाल्यास जबाबदारी शासनाची राहील
@Dev_Fadnavis
आमदार महेंद्र दळवी, यांनी सहाय्यक अभियंता, महावितरण यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याचा SEA तर्फे जाहीर निषेध. मा. उर्जा मंत्री यांनी या घटनेची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा सहाय्यक अभियंता यांच्या जीवाला धोका झाल्यास जबाबदारी शासनाची राहील.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, राज्यात नागपुरात अधिवेशन सुरू आहे, पगारवाढीच्या बैठका सुरू झाल्या... सगळीकडे धामधूम चालू आहे, हा महिना यावर्षी जबरदस्त घडामोडींचा रहाणार आहे. सर्व जणांनी तयारी करणं व तयार रहाणं आवश्यक आहे...
सलग १७ दिवस उत्तराखंड येथे एका बोगद्यात अडकलेल्या ४१ वीरांना मानाचा मुजरा... त्यांना बाहेर काढण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाची चिकाटी पाहीली तर, आपली छाती सुध्दा ५६ इंचाची होऊन जाते, आणि एकच घोषणा द्यावी वाटते...भारत माता की..... जय 🙏🙏🙏🙏🙏
अभियंत्यांनी अभिमानाने साजरा करावा असा एकच दिवस असतो, तो म्हणजे Engineer's Day. यावर्षी, SEA च्या मावळ्यांनी संपूर्ण राज्यात अतिशय उत्साहात हा दिवस साजरा केला आणि अजुनही काही ठिकाणी साजरा करणं सुरू आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन..
@OfficeOfDevendra@Devendra_Officeधाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे महावितरणचे उप कार्य.अभियंता श्री. हिंगमिरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा SEA तर्फे जाहीर निषेध. आरोपींवर सक्त कारवाई करण्यासाठी मा. उर्जा मंत्री यांनी तातडीने पावलं उचलायला हवीत.
CMO Maharashtra @CMOMaharashtraधाराशिव जिल्ह्यात वाशी येथे महावितरणचे उप कार्य.अभियंता श्री. हिंगमिरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा SEA तर्फे जाहीर निषेध. आरोपींवर सक्त कारवाई करण्यासाठी मा. उर्जा मंत्री यांनी तातडीने पावलं उचलायला हवीत.
@manojsinha_@OfficeOfLGJandK@chiefsecretary j&k
@AIPEFIndia
We strongly support demand of JK EEGA of regularisation & regular promotion of engineers. Demand immediate intervention to avoid unrest in J&K Power Development Department.
This year we as a Prime Office Bearers of SEA planned CWC dates & location well in advance, so that all CWC members can have their reservations, personal plans etc. , properly. Subscription follow up also resulted in great success 👍👍
आज मा. मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे स्वागत, संघटनेच्या शिखर पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
@CMOfficeUP "Give justice to UP Power Employees, don't privatise power sector." Subordinate Engineers Association of Maharashtra strongly protest the arrest warrant of leaders fighting for justice through democratic way".
@myogiadityanath "Give justice to UP Power Employees, don't privatise power sector." Subordinate Engineers Association of Maharashtra strongly protest the arrest warrant of leaders fighting for justice through democratic way".