श्री क्षेत्र पांचाळेश्वर औरंगाबाद बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी किनारी ता. गेवराई जि.बीड येथे श्री दत्ताचे महास्थान आहे येथे येताना रस्त्याची वाईट अवस्था आहेदेशभरातून येथे भाविक दर्शनासाठी येत असतात.कृपया त्या रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे ही नम्रविनंती
380 डी, नाना शंकर शेठ वाडी, चिरा बाजार, मुंबई नंबर 2 येथे बरेच दिवस घाणीचं साम्राज्य आहे पावसाचे दिवस सुरू होतील तरीपण येथील कचरा उचलण्यात आलेला नाही. लहान मुले खेळत असतात रोगराई पसरण्याची भीती आहे कृपया नोंद घ्यावी 🙏@bmccward
@mybmc@Dev_Fadnavis@rahulnarwekar@AshwiniBhide
बेडेकर सदन तात्या घारपुरे पथ, मुघभाट,मुंबई नंबर 4,
येथील मालिनी ब्लॉक समोरील ड्रेनेज लाईनची टाकी ओव्हर फ्लो होत आहे. आणि संपूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे. तरी ती आपण लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी ही नम्र विनंती 🙏
@mybmc
बाबासाहेब जयकर मार्ग वरील लोखंडाच्या टाकीची पट्टी निघालेली आहे. रहदारी चालू असल्याकारणाने कधीही दुर्घटना घडू शकते. कृपया लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करण्यात यावी. ही नम्र विनंती 🙏
@mybmc@MPLodha@rahulnarwekar
"राष्ट्रीय मतदार दिन"🇮🇳
भारताच्या लोकशाहीचा खरा साज म्हणजे प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे मतदारांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे