काल राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर यासंदर्भात उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आणि विरोधी पक्षनेते @AjitPawarSpeaks दादा यांच्याशीही चर्चा केली. त्यांचीही हा प्रश्न सोडवण्याबाबत प्रशासनाशी चर्चा झाली. यातून लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास आहे.
��हात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि पदवीधर माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या विविध मागण्यांबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. याबाबत आपण स्वतः कुलगुरूंशी चर्चा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.