महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.
#JusticeForAgrilEngg कृषी अभियांत्रिकी साठी स्वतंत्र संचलनालय स्थापन करावे यासाठी आज आंदोलनकर्त्यांनी @icarindia चे ADG Dr.R.K.Singh यांची भेट घेऊन मागणीपत्र दिले...ADG सरांनी सर्व समजावून घेऊन उच्चस्तरीय अधिकार्यांना व महाराष्ट्र शासनाला पत्राद्वारे कळविणार, असा शब्द दिला.
#JusticeForAgrilEngg Today the agitators met ADG Dr.R.K.Singh of @icarindia and gave a demand letter to establish a separate directorate for agricultural engineering...ADG sir promised to explain everything and inform the higher level authorities and Maharashtra Govt by letter.
#MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षेला स्थगिती व अभ्यासक्रम सुधारीत करण्याचा मागणीसाठी 29 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूय... विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आयोगाने घातलेल्या गोंधळावर आंदोलन करत बसायचं...?
@mieknathshinde@Dev_Fadnavis यावर तोडगा कधी काढणार?
महाराष्ट्रात मागील 28 दिवसांपासून #कृषीअभियांत्रिकी चे विद्यार्थी काही मागण्या घेऊन आंदोलनासाठी बसलेले आहेत. हे विद्यार्थी शासनाकडे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे असलेल्या मागण्या सातत्याने मेलद्वारे,प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींना भेटून निवेदनाद्वारे सांगत आहेत.परंतू + #MPSC
कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम हा राजकारणाचा, अहंकाराचा, श्रेयवादाचा विषय झालाय. यात भरडतोय परीक्षार्थी. कोणता अभ्यास करू याचा गोंधळ झालाय. आयोगाने तातडीने संभ्रम दूर करावा ही कळकळीची विनंती.
#JusticeForAgrilEngg
#JusticeForAgrilEngg
मा . युवराज संभाजीराजे छत्रपती
मागील २३ दिवस कृषी अभियांत्रिकी चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत आत्तापर्यंत बरेच नेते आले आश्वासन देऊन गेले, परंतू असा लोकनेता पाहिला नव्हता विद्यार्थ्यांच्या हाकेला दाद देऊन
तळमळीने सर्व पाठ पुरावा केला.
@YuvrajSambhaji
#JusticeForAgrilEngg ☘️
देश शेतीचा यांत्रिकीकरणा कडे वळत असताना प्रशासन #कृषी अभियंत्यांना डावलून महाराष्ट्राचा शेतकऱ्याला अधोगतीकडे नेणाऱ्या धोरणावर काम करत आहे, मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यानी या संदर्भात चौकशीचे आदेश द्यावेत व दोषींवर कठोर कार्यवाही करावी. @mieknathshinde