Obc हा प्रवर्ग आहे, कोणाच्या बापाची जहागीरदारी नव्हे. त्यामधे 140 पासून ते 350 जाती काळानुसार येत गेल्या. त्यामुळे फक्त मराठ्यांची नाचक्की करायचा डाव खेळताय काय सरकार.
विदर्भातील मराठा समाज, कोकणातील खानदेशातली सर���व त्यामधे शामिल झाला. त्यामुळे जे आता राहिलेत ते पण येतीलच
स्त्री शिक्षणाचे प्रणेते, युगपुरुष,महान समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!
#ज्योतिबा_फुले #सत्यशोधक
गरीब मराठयातून निर्माण झालेले निःस्वार्थी नेतृत्व हे आपण सांभाळायलाच पाहिजे. नेहमी असे तयार झालेले नेतृत्व संपवायचं काम प्रतिष्ठित श्रीमंत करत असतात. पण आता समाज जागा झालेला आहे.
#जरांगेपाटील तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ हैं!
@manojjarange
लोकं AC कॅबिन मध्ये बसून नेतृत्व करणार्यांना कंटाळले आहेत कारण ते मॅनेज होऊन "डील" करुन टाकतात म्हणून ते "लीडर" कमी "डीलर" जास्त वाटतात हा मराठा आरक्षण लढ्याचा आजवरचा अनुभव आहे.
#संघर्षयोद्धा#मराठाआरक्षण
जरांगे पाटलाची क्रे��� तरूणांमध्ये इतकी असण्याचे कारण म्हणजे ते सर्वसामान्य घरातुन आलेले आहेत आणि कुठल्याही "Elite Class" मधून ते आलेले नाहीत..... विस्थापित असलेला माणुस तुमच्या-आमच्या सारख्यांना आपलासा वाटतो,
गरिबांच्या मुलांनी शिकावे म्हणून राजकोषातून वसतिगृहे उभारली,शिष्यवृत्त्या दिल्या कारण राजे शिक्षणाचे महत्व जाणून होते, म्हणून नेतृत्व शिकलेले असावे.
#लोककल्याणकरीराजा
मुलांना शाळेत पाठवा नाहीतर १/- रु दंड भरा या शाहू महाराज यांनी काढलेल्या आदेशाला आज १०१ वर्षे पूर्ण झाली. बहुजन समाजातील पोर शिकून मोठी व्हावीत या करिता प्रसंगी कठोर नियम करणारा राज�� कुठं आणि पट��ंख्या पुरेशी नाही म्ह्णून राज्यातील ५००० शाळा बंद करण्याचा आदेश काढणारे सरकार कुठे...
माझ्या हातात सत्ता दिली तर १ महिन्यात मराठा आरक्षण मिळवून देतो पासून सुरु झालेला प्रवास लाठीचार्ज करण्यापर्यंत येऊन थांबला.
जाहिर निषेध.
#एकमराठालाखमराठा#टरबूज#फडतूस#नपुंसकसरकार
अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेश���ने हे सर्व घडले याचा गृहमंत्री @Dev_Fadnavis यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल.
शेतमालाला हमीभाव देणारा राजा
म्हणूनच संत तुकाराम महाराजांना लोककल्ल्यानी राजा नजरी
पडतो आणि महात्मा फुले यांना कुळवाडी भूष�� दिसतो....
जय जिजाऊ जय शिवराय
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतकरी सुखी रयत सुखी तर राजा सुखी" हे महाराजांचे प्रमुख धोरण होते, खरंच आजच्या या कृषी सृष्टी चा पाया महाराजा मुळेच बळकट झाला....
पहिली ७/१२ पद्धत सुरू करणारा राजा, पिकाला संरक्षण देणारा राजा
जमीन महसुलाचे पाहिले पत्रक तयार करणारा राजा शेतमोजनी करून जमिनीची वर्गवारी करणारा राजा
कर्जमाफी करणारा राजा गावोगावी जाऊन बी बियाणे पुरवठा करणारा राजा
बैलजोडी, साधनसामग्री देणारा राजा
सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देणारा राजा
पडीक जमीन लागवडी साठी आणणारा राजा शेतीसाठी शिपायांना मार्गदर्शक निती आखून देणारा राजा
धान्या साथी कोठार व्यवस्था उपलब्ध करून देणारा राजा
प्रौढप्रतापपुरंदर,कुळवाडीभुषण,
सिंहासनाधिश्वर,बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेकदिना निमित्त मानाचा मुजरा...तसेच आपणा सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
#श्रीमानरायगड
आरक्षणाचे जनक, समतेचे पुरस्कर्ते, थोर समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यकारभारातून देशातील सर्वच राज्यकर्त्यांसमोर आदर्श उभा केला. आजही सरकारांनी त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. छत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#ShahuMaharaj
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया,
क्षमा, शांतीची शिकवण देणारे..
विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्धपौर्णिमा
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
#BuddhaPurnima#बुद्धपौर्णिमा#गौतमबुद्ध 💐✨️
जय महाराष्ट्र! 🚩
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील तमाम लढवय्या लोकांस स्मरूण व १०६ ह���तात्मास अभिवादन करून महाराष्ट्रातील सर्व माता,भगिनी व बंधूंना
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा......
#MaharashtraDin #MaharashtraShaheer