खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते!
माझ्या प्रयत्नातून #राष्ट्रीय_महामार्ग क्र.४ वरील #दोस्ती_गृहसंकुल ते #डायघर पोलीस स्टेशन पर्यंत रस्त्याच्या दुभाजकामध्ये बसविण्यात आलेल्या #नवीन#पथदिव्यांचा#लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
प्रसंगी डायघर स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.जाधव,शाखाप्रमुख श्याम काठे, उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'Yuva Skills’ ह्या उपक्रमाची सुरुवात युवासेनेने केली.
स्थानिक भूमिपुत्रांना स्वस्त दारात Skill Training देऊन हक्काचे जॉब अथवा व्यवसाय मिळावे हा उद्देश.
@AUThackeray ह्यांची संकल्पना.