या मविआ च्या सगळ्या नेत्यांना फक्त TRP वाढून स्वतः च कौतुक करायचं आहे. जनतेचे प्रश्न, बेरोजगारी याचे काहीही पडलेलं नाही, #ओ_शेठ सांगा की 31 जुलै गेली काय काय केलं तुम्ही?? फक्त ट्विट करून स्वतः च्या सरकारची पाठ थोपटून घेतली, आता जाब विचारणार का त्यांना..?
#MPSC@Mpsc_Andolan
@AjitPawarSpeaks तुमचे आश्वासन पूर्ण केले नाही, होत नाही तर बोलता तरी कश्याला 😉
@CMOMaharashtra आजून एक स्वप्निल होण्याची वाट बघत आहात का? तुमचं काही नाही तुमच्या पोराला पाहिल्याच लाटेत मंञी बनवले तुम्ही
१) कधी नियुक्त्या देणार, निकाल जाहीर करणार
२) वेळापत्रक कधी येणार
#mpsc करणारे 10% जरी Twitter वर आले व प्रश्न विचारायला लागले तर आज जी त्यांची झोप उडालीय त्याऐवजी सरकारची झोप उडेल कारण मुद्दा राज्यात नाही तर देशात top trending मध्ये येईल.मग add-परीक्षा-नियुक्त्या वेळेवर होतील.पण mpsc करणारे बाकी कितीही वेळ घालवतील पण हे करणार नाहीत हे माहीतीय.
खरंतर ही व्यथीत करणारी बातमी आहे. #MPSC मुख्यपरिक्षा पास होऊनही मुलाखतीची वाट पाहणाऱ्या आपल्या स्वप्नील लोणकर या मित्रानं आत्महत्या केलीये. हे टोकाचं पाऊल स्वप्नीलला का उचलावं लागलं? यासाठी सर्वस्वी महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार नाही का? असे
#MPSC च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या प्रश्नावर सरकारच्या निष्क्रियतेने एका उमद्या तरुणाचा बळी घेतला आहे. स्वप्नीलच्या आत्महत्येच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातील या सर्व विद्यार्थ्याना हात जोडून विनंती करतो, कृपया अशी पावले उचलू नका. आपण लढू.. आपण जिंकू.. मी आहे तुमच्यासोबत !
पुण्यातील MPSC Class वाल्यानी सगळी लाज सोडून दिली आहे. पोरांच्या जीवाची तरी परवा करा.
मढ्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्याची औलादी अहात तुम्ही 😡
पोरांच्या जीवावर घर भरता लाज वाटतं नाही का जरा.
मुलांना मदत करा.
#savempscstudent