Sunday Wisdom! "Once game is started one can not change the rules of game in between" diversion from this principle of 'Jurisprudence' may lead to unnecessary controversies & it must be avoided as for as possible in all the situations
मा.@mpsc_office महाराष्ट्रभरातील पाऊस,पूर बिकट परिस्थिती बघता 24,25 जुलै रोजी नियोजित skill test 2022 संदर्भात उमेदवार प्रचंड तणावात आहेत.@Drsuvarnas आपणास मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला,परंतु बोलणं झाले नाही.कृपया test संदर्भात स्पष्टता द्यावी.@CMOMaharashtra
@mpsc_office@CMOMaharashtra राज्यात अजून 4-5 दिवस मुसळधार पाऊस सांगितला आहे. कालच मुंबईमध्ये एका बाळाचा पावसात झालेल्या धांदलीत जीव गेला हे ही परिस्थिती MPSC विद्यार्थ्यावर येऊ नये यासाठी आयोगाला विनंती आहे की, ही टायपिंग स्किल टेस्ट पाऊस आणि वाहतूक सुरळीत होऊ पर्यंत पुढे ढकलावी.
मा. MPSC आयोगाने 2022 ची टायपिंग टेस्ट दिनांक 24 आणि 25 जुलै 2023 रोजी मुंबई येथे आयोजित केलेली आहे. या टेस्ट साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येणार आहेत. पावसामुळे बऱ्याच रस्त्यांवर पाणी आलेलं आहे, तसेच मुंबईमध्ये देखील स्थिती बिकट आहे.@mpsc_office@CMOMaharashtra
@CMOMaharashtra@mieknathshinde mpsc च्या मुलांची स्किल टेस्ट 24 आणि 25 जुलै या दिवशी पोवई, मुंबई येथे ठेवली आहे. महाराष्ट्र च्या कन्याकोपऱ्यातून मुलं अशा पावसात मुंबई ला कसे पोहचणार याचा विचार सरकारने करावा. याबाबत सरकारने संबंधितांना आदेश द्यावेत. हीच विनंती आहे.
मा.@mpsc_office
Typing skill test निकाल लावताना सर्वसमावेशक विचार करून एकही जागा रिक्त न ठेवता कुणावरही अन्याय होणार नाही याची @Drsuvarnas खबरदारी नक्की घ्याल अशी अपेक्षा.
7 एप्रिल test रद्द केली यात उमेदवारांची चुक नाही.
@CMOMaharashtra@mieknathshinde
बोगस टायपिंग सर्टिफिकेटमुळे आयोगाने कौशल्य चाचणी सुरु केली
२०२१ साठी दोनदा कौशल्य चाचणी घेऊनही गोंधळ काय संपला नाही
दोनदोन वेळा मुंबईत जाऊनही एक चाचणी नीट घेता येत नसेल तर विषय अवघड आहे
GCC च्या धर्तीवर टेस्ट घ्या एवढी साधी गोष्ट तज्ञांच्या लक्षात कशी येत नाही
@mpsc_office
माननीय @maha_governor सर MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवार सध्या अतिशय नैराश्यात वावरत आहे.निकालाला सारखा विलंब होत असून पुन्हा पुन्हा परीक्षा घ्यावा लागत आहे.
आपण कृपया ह्यात लक्ष घालावे ही विनंती...🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@atullondhe
@BaliramDoley
@Drsuvarnas@mpsc_office
गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2022 लिपीक टंकलेखक आणि कर सहायक पदासाठी Typing certificate चा तिढा आपण सोडवावा, खालील माहिती पाहता ही बाब गांभीर्याने घेऊन योग्य ती उपाययोजना करावी व आम्हा सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती.
#JusticeForTypingStudent
@ashish_jadhao आज काल होणाऱ्या प्रत्येक एमपीएससीच्या परीक्षेवर कोर्ट केस घालणं सुरू आहे.एखाद्या गटातील परीक्षार्थी नाराज झाला की लगेच कोर्ट केस दाखल होते.त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया रखडली जाते.यामध्ये हजारो विद्यार्थी भरडले जातात.त्यामुळे या विषयावर लक्ष वेधन गरजेचं आहे.
@ashish_jadhao पूर्व परीक्षा झाल्यावर जाहीर झालेल्या प्रथम उत्तर तालिकेनुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचे आलेले गुण हे द्वितीय उत्तर तालिकेत प्रश्न रद्द, किंवा बदलणे यामुळे कमी जास्त होतात. यामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासाबाबत मोठा संभ्रम निर्माण होतो.
गट-क,वनसेवा,CDPO, राज्यसेवा, या
MPSC च्या जाहिराती एक किंवा दोन वर्षांपासून आलेल्या नाहीत. येत्या ८-१० दिवसात या जाहिराती प्रसिद्ध न केल्यास सरकारला विद्यार्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. @AjitPawarSpeaks@CMOMaharashtra आपल्याला विनंती आहे या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध कराव्या
@mpsc_office सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षेला भरलेली माहिती परिपूर्णरित्या दिसत नाही आहे त्यामुळे संबधित प्रवर्गासाठी अपलोड करायची कागदपत्रे याचा पर्यायही येत नाही आहे.
सर,
AMVI-2020 मेन्स चे फॉर्म सुरु होऊन 5-6 दिवस झालेत पण अजून पोर्टल वर सुरळीत रित्या फॉर्म भरू शकत नाहीत.
1)प्रोफाइल अपडेट केल्या नंतर
सुद्धा जुन्याच डिटेल्स दाखवतेय.
2)EWS च्या मुलांना Open ची फीस दाखवत आहेत व इतर.
@mpsc_office@MeshramDayanand#amvimains#updatempscportal
एक काळ होता, ज्या राज्यात एका मराठा राजाने सर्वांना समान पातळीवर आणलं...
आज त्याच राज्यात झालेली मराठा समाजाची उपेक्षा पाहून,
मराठा समाजाच्या राज्यात आणि देशात असलेल्या योगदानाचा बहुदा व्यवस्थेला विसर पडला की काय असच वाटतं आहे. #मराठा_आरक्षण#MarathaReservation