Giveaway Alert! 🚨
We’re giving away the newly launched Apple iPhone 17 🔥
Want in?
🔁 Retweet this post
✅ Follow
👥 Tag 3 friends in the comments (Just mention any handles to qualify)
It’s that simple good luck! 🤞
This giveaway is India-exclusive not international
MEGA GIVEAWAY ALERT! 🚨
🎧 Win OnePlus Nord Buds 3 Pro — 10 lucky winners! 🔥
How to enter:
✅ Follow @dealztrendz
🔁 Retweet
(All steps are mandatory to enter)
🎯 10 random followers will win OnePlus Nord Buds 3 Pro!
It’s that simple. Good luck! 🤞 #DealzTrenezGiveaway
#Giveaway Alert 🚨
We’re giving away the OnePlus Nord Buds 2r
Steps to Enter ⬇️
🔄 RETWEET
✅ FOLLOW 👉🏾 @dealztrendz
We’ll pick 🔟 random followers & each will get a OnePlus Nord Buds 2r
GET SET GO #DealzTrendzGiveaway
कर सहायक व लिपीक भरती 2023
गुणवत्ता यादी जाहीर करुन पुढील प्रकिया पार पाडावी ही विनंती.
या भरतीत Opting Out घोळ होऊन उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
@mpsc_office
मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
🔶🔶🔶🔶
@BJP4Maharashtra
🔶ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती गोष्ट tweet करून अभिमानाने सांगताय ????
कसला शब्द पाळला देवाभाऊनी ????
अडथळा न येण्यासाठी प्रयत्नशील????
🔶 उलट सरकारने विशेषतः गृहखात्याने वेळेवर मागणीपत्रक पाठवले नाही म्हणून जाहिरातीला तब्बल 9 महिने उशीर झालाय
👉 देवाभाऊनी अगोदर 441 PSI मागणीपत्रक पाठवले होते.
त्यानंतर त्या जागा कमी करून त्याला
216 केल्या.
441 PSI ला कमी करून 216 केल्या व मुलांना जोमाने अभ्यास करा म्हणताय ???
हास्यास्पद आहे हे सगळं.
👉 देवाभाऊंमुळे #MPSC ला वेळेवर परीक्षा घेता आली नाही.
हे कोण सांगणार??
यात गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
हजारो विद्यार्थी age bar झाल्यामुळे त्यांना परीक्षेचा form भरता येत नाही.
ह्याला जबाबदार देवाभाऊ आहेत हे विसरू नका.
🔶 इथून पुढे गोरगरीब घरच्या मुलांच्या बाबतीत राजकारण व श्रेयवाद करू नका.
पूर्ण माहिती घेऊन tweet करत जा.
👉 परीक्षा वेळेवर नाही झाली
9 महिने उशीर झालाय.
आणि ही जाहिरात दरवर्षी येतच असते
त्याचे कसले credit घेताय?
त्यापेक्षा माफीनामा टाका
" आमच्यामुळे जाहिरातीला 9 महिने उशीर झालाय,
व आमच्या देवाभाऊनी इतिहासातील सर्वात कमी PSI ची जाहिरात काढली आहे,आम्हाला माफी द्या"
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@ssaunik@mpsc_office@Drsuvarnas
#combine ची आलेली जाहिरात म्हणजे विद्यार्थ्यांनी संघटितपणे उभारलेल्या लढ्याचं यश असून विद्यार्थ्यांच्या लढ्यात सहभागी होता आले याचं समाधान आहे.
जाहिरात आली असली तरी #PSI पदाच्या जागा मात्र पुरेशा नाहीत, आधी 441 जागांचे मागणीपत्रक असताना आता मात्र केवळ 216 जागांची जाहिरात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
तसेच ही जाहिरात तब्बल आठ महिने उशिरा आली आहे, परिणामी वयवाढीचा फटका बसून हजारो विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत, त्यामुळे विधानमंडळात गृहमंत्री यांनी वयवाढीचा जीआर सर्व परीक्षांना लागू करण्याचे जे आश्वासन दिले होते ते #combine परीक्षेसंदर्भात देखील पाळून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा.
#sub_registrar पदांची एकही जागा आलेली नाही, त्या जागा समाविष्ट करण्यासंदर्भात देखील विचार करणे गरजेचे आहे. असो जागावाढ संदर्भात विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, दीड महिन्यांनी येणाऱ्या मविआ सरकारच्या पहिल्या निर्णयांमध्ये जागावाढ संदर्भातला निर्णय असेल.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MPSC | #PSI | #जागावाढ | #StudentsRights |
3/3 आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन असून मुंबई महापालिकेने तत्काळ पत्रक न काढल्यास,सबंध महाराष्ट्रातील उमेदवारांना न्याय देण्यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल. संबंधितांनी हा निर्वाणीचा इशारा समजावा
@mieknathshinde@DrSEShinde@Prksh_Ambedkar@mybmc @Dhananjay_AAP @ShivSenaUBT_
2/3 सत्ताधाऱ्यांनी किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला तर योग्य प्रतिउत्तर दिलं जाईल.
सत्ताधाऱ्यांचे गल्लीतले काही कार्यकर्ते #श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी याप्रश्नी याआधी प्रयत्न का केले नाहीत याचं उत्तर द्यावे.
1/3 #फडणवीसांच्या पत्राला किंमत आहे का नाही?की नगरविकास मंत्री #एकनाथ_शिंदे फडणविसांना डावलत आहेत?
#BMC मुंबई महापालिकेत अर्ज करण्याची आज शेवटची तारीख होती,तरीही अन्यायकारक अटी रद्द करण्याचे पत्रक न आल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत
@Dev_Fadnavis@AUThackeray
This afternoon, I met with the Municipal Commissioner Bhushan Gagrani ji to discuss with him multiple issues.
Primarily I discussed with him the issue of the executive assistant (karyakari sahayak) and the stringent norms to be able to take the exams.
I have requested him to allow project affected persons from all across Maharashtra to appear for the exam.
The norm to be able to type in 2 languages, I requested to match the government of Maharashtra requirements.
With regards to the single attempt, 10th and 12th standard, I have also requested to find a solution through which, quantitatively, those appearing for the BMC exam, aren’t restricted to a small number.
The idea is that the maximum number of candidates appearing for exam would only help the @mybmc find more and better suited applicants for the job.