लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल जी गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! देशाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
@RahulGandhi@INCIndia
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचे भविष्य,
निसर्ग व पर्यावरण प्रेमी, झुंजार युवा नेते
आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉💐
@AUThackeray@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm