उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारने अवघ्या ४ महिन्यात मराठा आरक्षण रद्द झाल्याने रखडलेल्या नियुक्त्या, राज्यसेवा जागावाढ, रखडलेली पोलीस भरती, २०२०/२१ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना वाढीव संधी व रखडलेली जिल्हा परिषद
2/3
भरती इत्यादी विषय मार्गी लावले आहेत असे मनोगत व्यक्त करुन महसूल, ग्रामविकास, आरोग्य, कृषी आदी विभागांमधील सर्वच पदे तात्काळ भरण्यात यावेत यासाठी मी पाठपुरावा करत असल्याची माहिती दिली.
3/3
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या. ९ सप्टेंबर २०२० नंतरच्या निवड प्रक्रियेस मान्यता
✅ आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार
आज राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंत्री मा श्री @SMungantiwar जी यांची भेट घेऊन महाराष्ट्र वन विभागाच्या ACF आणि RFO संवर्गाच्या रिक्त पदांचे सुधारित मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्याची विनंती त्यांना केली.
आज जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री दीपकजी कपूर यांची भेट घेऊन जलसंपदा विभागाअंतर्गतच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब तसेच इतरही संवर्गातील रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करून सदरील पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी विनंती केली.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत काल रात्री उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी फडणवीस भेट घेतली. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी एसटीआय/पीएसआयची पूर्व परीक्षा दिली आहे. परीक्षार्थींच्या तुलनेत जागा कमी निघालेल्या असल्याने रिक्त पदांचे
1/5 #mpsc#PSI#STI
@mpsc_office अराजपत्रित गट ब आणि क सेवा संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 2023 संपूर्ण अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी .पूर्व परीक्षेस फक्त 178 दिवस शिल्लक राहिले असून मा.आयोगाने विद्यार्थांना परीक्षेचे पुढील नियोजन देऊन संतुष्ट करावे ही नम्र विनंती.
8 ऑक्टोबर, 2022 रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत PSI & STI पदाच्या जागा अधिक वाढवत राज्य सरकारने PSI किमान 1000 + आणि STI 750 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे द्यावे.
#PSI_जागा_वाढवा#STI_जागा_वाढवा@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaDGIPR
✅ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस घेणार; या माध्यमातून ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर
✅ ऐच्छिकरित्या वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंडमाफ करणार. भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटणार.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ २० ऑक्टोबरला मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत होणार आहे- सहकार मंत्री @save_atul यांची माहिती
महसूल विभागांतर्गत प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार आणि वेळही ठरवून घ्यावी, असे निर्देश महसूल मंत्री @RVikhePatil यांनी याबाबतच्या बैठकीत दिले.
#तलाठीभरती