तलाठी भरतीसंदर्भात मा महसूलमंत्री महोदयांची भेट घेऊन चर्चा केली.!
काल सायंकाळी राज्याचे महसूल मंत्री मा श्री @RVikhePatil जी यांची भेट घेतली. लातूर जिल्ह्यासह राज्यातील तलाठी संवर्गातील अनेक पदे रिक्त असल्याने अनेक तलाठ्यांकडे ३-४ अतिरिक्त गावांचा कार्यभार आहे. आठवड्यातील
1/3
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक 75/2021, 135/2021, 93/2021, 259/2021, 187/2021, 254/2021, 120/2021, 222/2021, 195/2021, 208/2021, 176/2021 व 095/2021 च्या मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://t.co/Pe6xVANAWw
महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षा २०२१(जा. क्र.२६९/२०२१), दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधकारी पूर्व परीक्षा २०२१(जा. क्र.२७०/२०२१) आणि सहायक सरकारी अभियोक्ता (जा. क्र.१/२०२२) करिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
परीक्षेच्या वेळी शारीरिक/परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासंदर्भातील सविस्तर कार्यपद्धत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
*सीमा ओलांडून आव्हानांच्या,*
*गाठू शिखर यशाचे,*
*लुटून सोने प्रगतीचे,*
*समृद्ध करा प्रदेश तुमचे,*
*दसऱ्या निमित्त आपणास व आपल्या कुटुंबास हार्दिक शुभेच्छा...!☘️🙏*
जाहीर पदसंख्या ही केवळ स्पर्धा परीक्षांकरीता प्राप्त मागणीपत्रांमधील असून अनुभव/विशेष अर्हतेवर आधारित सरळसेवा भरतीसाठी 2021 या वर्षाकरीता साधारणपणे 3800 पदांची मागणीपत्रे दिनांक 8 ऑक्टोबर,2021 पर्यंत प्राप्त झाली आहेत. मागणीपत्रांचा पदनिहाय तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल
बिगर - आदिवासींनी वाघांची शिकार करणं हे शौर्य मानलं. मात्र खरं शौर्य वाघांना मारण्यात नसून त्यांच्या सोबत जगण्यात आहें हे आदिवासी हजारो वर्षे सिद्ध करत आहेत.
आदिवासींना समजून घेताना अभ्यासक डॉ.संजय दाभाडे यांचा हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. जल जंगल जमीन हक्क मान्यच करावे लागतील.
https://t.co/UWFbPQR0F6
स्पर्धा परीक्षेतील सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांनी काय करायला हवे? पालकांनी काय करायला हवे? येणाऱ्या परीक्षांना कसे समोर जावे, संघर्ष, नैराश्य, अभ्यास अशा अनेक प्रश्नांची उत्तरे वास्तव कट्ट्यावर...
DYSP सविता गर्जे मॅडम यांची प्रकट मुलाखत.
@Dwalsepatil साहेब भिवंडीत झालेल्या हल्ल्यासारखे पोलिसांवर जर हल्ले होणार असतील तर पोलिसांनी काम करणे बंद करायचं का? परंतु पोलीस कर्तव्यापासून दुरही होऊ शकत नाहीत. आशा आरोपींना कठोर शिक्षा तात्काळ व्हायला हवी तरच असे हल्ले थांबतील.. अन्यथा पोलिसांचे कुटुंब जशास तसे उत्तर देईल