हे पहा कोपरखैरणे मधील डी मार्ट जवळील सभागृह
आजकाल परप्रांतीय लोकांच्या भाषेची घुसखोरी नवी मुंबई मध्ये पण होतेय. आपल्या समोर आपल्या भाषेचे धिंदोडे काढले जात आहेत
#महाराष्ट्र#मराठी#अभिजातमराठी
हा पहा ऐरोली रेल्वे स्थानाकावरील फलक
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र आणायचं म्हणणाणाऱ्यांनी आत्ता फक्त द्विभाषा सूत्र (हिंदी & इंग्लिश) केलंय वाटतं
@Dev_Fadnavis
आणि परत आठवला तो प्रसंग जेव्हा बारामतीत कॉलेज ला असताना कार्यक्रमा निमित्त दादांच्या गाडीचा ताफा कॉलेज मध्ये आलेला आणि मी पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलेले अजित पवार. दिलखुलास व्यक्तिमहत्व, स्पष्टवक्तेपणा आणि भाषणाची रांगडी शैली असणारे "दादा ".
#भावपूर्ण_श्रद्धांजली#AjitPawar
आज सकाळी लोकल मधून प्रवास करत असताना समोर बसलेलला व्यक्ती बातम्या पाहत होता. आणि अचानक तो ओरडला "अजित पवार गेले". अन त्या सरशी मी Mobile मध्ये बातमी पहिली आणि मन सन्न झालं.
अगर एकनाथ शिंदे शिवसेना का जयचंद नही बनते तो मुंबई में बीजेपी का मेयर कभी नही बनता!
मराठी जनता शिंदे को जयचंद के तौर पर याद रखेगी
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला.
हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे.
काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे.
अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे !
आज म्हणे मुलुंड च्या सोसायटी मध्ये "Marathi people not allowed" अस सांगण्यात आलं.
"भैया ला दिली ओसरी अन भैय्या हातपाय पसरी" असं झालं म्हणायचं की..
आपणच आपल्या लोकांची काळजी, भाषेवरील प्रेम आणि संस्कृती यांना जोपासलं नाही तर कोणी दुसरा येऊन ते करणार नाही.
#जय_शिवराय#Marathi
सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अगणित बलिदानांतून, प्रचंड त्यागातून आणि जनतेच्या जबरदस्त इच्छाशक्तीतून मिळालेलं हे स्वातंत्र्य मौल्यवान आहे, ते जपूया!
भारताला हुकूमशाहीच्या राजवटीपासून वाचवूया! लोकशाही टिकवण्यासाठी निकराने लढा देऊया!
जय हिंद!
I saw many of the BJP MLA s MPs are giving historical examples over manipur Issue.
You can't justify whats happened in the manipur by saying this happened elsewhere.
Its better to take actions and maintain states law and order.
#ManipurVoilence#ShameOnBJP
On record #Manipur CM @NBirenSingh shamelessly accepts that there 100’s of such FIR & video was leaked only yesterday so he came to know about it - he still continues as CM of the state ? To hell with accountability & responsibilities!
#Manipur
मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा" #shivjayanti#ChhatrapatiShivajiMaharaj
"मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा" #shivjayanti#ChhatrapatiShivajiMaharaj