@NeverGiveup2404 तुझा उध्दव ठाकरे ला तर आरक्षणावर बोलयची त्यांच मत मांडायची हिंमत पण झाली नाही
चुकीचा निगेटिव्ह पसरउन व जरागे पाटलांनमळे खासदार निवडून आनलेत ते उध्दव ठाकरे ला पाहुण नाही आलेत
कोणत्याच प्रवर्गातील किंवा समाजाला त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण नाही.
पण EWS प्रवर्गातुन मराठा समाज गेल्याने EWS प्रवर्गात फार थोडीशी लोकसंख्या राहिली आहे याचा सरकारने विचार करावा व लवकरात लवकर निर्णय घ्यावा हि विनंती 🙏
@CMOMaharashtra साहेब पोलिस भरतीत मराठा समाजाला आरक्षण दिले खरे पण EWS प्रवर्गातील आरक्षण हे रद्द करावे कारण EWS प्रवर्गात थोडीशी लोकसंख्या राहिली आहे त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे. नाहीतर रद्द करावे कारण खुल्या प्रवर्गात फक्त 28% च राहिले आहे.
यावर लवकर निर्णय घ्यावा
@CMOMaharashtra कोणत्याच प्रवर्गातील किंवा समाजाला त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण नाही.