१७ जानेवारी १९५६
*सीमा चळवळीत आपल्या प्राणांची सर्वोच्च आहुती या मराठी माती साठी अर्पण करणाऱ्या त्यागमूर्ती ना विनम्र अभिवादन*
*🚩महाराष्ट्र एकीकरण युवा समिती🚩*
आजचे हे चित्र हृदय पिळवटून टाकणारे आहे, गेले 10 दिवस तुरुंगात असणाऱ्या युवकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट झाली न्हवती आज ज्यावेळी पुन्हा एकदा या सर्व मंडळींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची थोड्या वेळाकरित�� भेट झाली
१/२ @mieknathshinde @Dev_Fadnavis
संयुक्त महाराष्ट्रासाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येक मर��ठी माणसांनी आज दिवसभर, बेळगाव सीमाभागात चाललेल्या दडपशाही विरोधात खालील जोडण्या वापरून ट्वीटरवर आवाज उठवावा
#MHwithMES
#महाराष्ट्रसमितीसोबत
संयुक्त महाराष्ट्रासाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसांनी आज दिवसभर, बेळगाव सीमाभागात चाललेल्या दडपशाही विरोधात खालील जोडण्या वापरून ट्वीटरवर आवाज उठवावा
#MHwithMES#महाराष्��्रसमितीसोबत
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती च्या शिष्टमंडळाने दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई येथे शिवसेना खासदार श्री अरविंद सावंत (@AGSawant ) साहेबांच�� आवर्जून भेट घेतली
जेव्हा जेव्हा सीमावासीयांवर दडपशाही केली जाते तेव्हा त्यावर संसदेत भक्कमपणे भूमिका मांडतात।
१/२
उभ्या उसावर जे सी बी चालवून बेळगावच्या मच्छे हलगा बायपास साठी शेत पीक उध्वस्त केले
The @NHAI_Official Destroyed the crops by driving the JCB for Machhe-Halga by pass in belgaum district 😡
#Farmers#belgaum@nitin_gadkari@OfficeOfNG
कर्नाटक उच्च न्यायालयाने हलगा मच्छे बायपास वर स्थगिती देऊन सुद्धा पोलीस संरक्षणात कंत्राटदार सुपीक जमिनीवर बुलडोझर चालविण्याचा अट्टाहास करीत आहे।
दुबार पेरणी केली जाते ती शेतजमीन साठी संपादित केली जाऊ नये असा मध्यंतरी न्यायालयाने निर्णय दिला आहे
@nitin_gadkari@OfficeOfNG
१/२
१ नोव्हेंबर रोजी काळया दिनाच्या निषेध फेरीला परवानगी नाकारल्यामुळे मराठा मंडळ बेळगाव येथे १नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. #बेळगावमहाराष्ट्राचे 🚩 @CMOMaharashtra@mieknathshinde@ChhaganCBhujbal
बेळगाव चा चिमकुला सर्वम ला SMA-1 या रोगाचे निदान झाले त्या साठी १६ कोटीचे इंजेक्शन त्याला २ वर्षाच्या आत देने गरजेचे आहे।
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले चे खासदार @mpdhairyasheel दादा ना सर्वम ला आर्थिक मदत करावी अशी विनंती य��वा समिती तर्फे करण्यात आली
@Shubham_yuvaMES