ही आपण मांडलेली भूमिका आठवते का मित्रांनो?
आता कलर्स मराठीवर एका मालिकेत प्रथमच पाल्य मराठी शाळेत जाताना दाखवले आहे.
स्वागतार्ह आहे..
धन्यवाद @ColorsMarathi#मराठीशाळा
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे व हृदयाला भावनेकडे वळविते, ते म्हणजे मातृभाषेतील शिक्षण.
#मराठीएकीकरणसमिती
मूर्ख आहेत का कारभार चालवणारे @mybmc@mybmcedu
इथे तर मराठीच नाही.
मुंबईचा व हिंदीचा काय संबंध ?
@IqbalSinghChah2 आपण प्रशासक आहात मराठी राज्याच्या इतक्या मोठ्या पालिकेत प्रश्नमंजुषा स्पर्धा व मराठीला जागा नाही?
मराठी ऐवजी ह���ंदी ?
कोण द्वेष करत आहे मराठीचा?
@mieknathshinde
उद्या एखादा अपघात झाला, जबाबदार कोण?
ओळखपत्र नाही,स्थानिक भाषा येत नाही.
स्थानिक माणसाला रोजगार क�� नाही?
मराठीचा म कळत नाही तरी राज्यात रोजगार मिळतात, इतके सोपे केल्यावर इथले लोंढे थांबतील कसे?
विचारतोय महाराष्ट्र..
@MahaKamgar
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
#मराठीएकीकरणसमिती
व्यवस्थित इंग्रजी येत असूनही व शैक्षणिक पात्रता असूनही केवळ शालेय शिक्षण मराठी माध्यमात झाले म्हणून १५० उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेने MPS मध्ये नोकरी नाकारलीये.खासगी संस्थाही हा हलकटपणा करू लागल्यात.यावर कडक कायदा व्हावा.मराठी शाळांची अवहेलना थांबवावी.@CMOMaharashtra
@ESamrthak या सरकार ने आम्हा 252 उमेदवारांना आमची नोकरी मिळवून दिली तर ...नक्कीच सिद्ध होईल की आजही मराठी माणसाची अस्मिता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जपली जातेय...लवकरात लवकर नियुक्ती मिळावी हिच विनंती