IAS होण्यासाठी जे नियम असतील त्यापेक्षा जाचक अटी मुंबई महापालिकेने #लिपिक पदासाठी ठेवल्या आहे
आपल्या राज्यकर्त्यांचे शिक्षण बघा #संतोष_बांगर फक्त #चौथी पास आहे.
गरिबांवर अन्याय करणे सोप्पे असते, असेल हिम्मत तर आमदारकीसाठी लागणारे किमान शिक्षण बदलून दाखवा.
@mybmc@AUThackeray
@gbhalke123@Punam062329@CMOMaharashtra@abpmajhatv@TV9Marathi@Dev_Fadnavis मा.एकनाथजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय - शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्याबाबत…
मा. महोदय,
उपरोक्त विषयानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षणसेवक आपणास कळकळीची विनंती करतो की शिक्षणसेवक (परिविक्षाधीन कालावधी) रद्द करावा
आता जिल्हा परिषदे मध्ये गरिबांची मुले घेतील आता दर्जेदार इंग्रजी शिक्षण अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद शिंदे फडणवीस सरकार. धन्यवाद माननीय आयुक्त सुरज मांढरे साहेब.