#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्र मजबूत करणे हेतू शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण आयुक्त #मा_सुरज_मांढरे साहेब यांचे इंग्रजी माध्यम डी.एड/ बी.एड धारकांच्या वतीने जाहीर आभार
सेमी_इंग्रजी शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हा हेतू आहे (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतला आहे मा.शिक्षण आयुक्त (मा.श्री.सुरज मांढरे साहेब) यांचे अभिनंदन.
#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्र मजबूत करणे हेतू शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण आयुक्त #मा_सुरज_मांढरे साहेब यांचे इंग्रजी माध्यम डी.एड/ बी.एड धारकांच्या वतीने जाहीर आभार
#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणाच्या ही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हेतू (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्या बद्दल दूरदृष्टी असणारे, मांढरे Sir
@dvkesarkar@mieknathshinde@CMOMaharashtra
शिक्षक भरती करतांना युवकांना नोकरी देणे हा प्राथमिक हेतू नसून, शिक्षण व्यवस्था बळकट होणे आणि पुढील 25 वर्षांसाठी सुयोग्य शिक्षण मिळणे हा हेतू आहे. - मा. शिक्षण आयुक्त.
Z. P. शाळांमधून इंग्रजी शिक्षणची गोरगरिबांच्या मुलांना संधी...
#dipakkesarkar#खूपच अप्रतिम निर्णय युती सरकारने घेतला
आता गोरगरीब मुलांनाही मिळणार दर्जेदार शिक्षण.......💐💐💐💐✌️✌️✌️🌺🌺
करावं तेव्हढं कौतुक कमी आहे
जय युती सरकार.....👍👍👍✌️✌️✌️🙏🙏🌺🌺🌺🌺