#ITI_MSEB_JOBS आदरणीय मंत्री महोदय व सबंधित खात्याचे अधिकारी ( महाराष्ट्र राज्य )
अमृत महोत्सव 72,000 पद भरती मध्ये मधे ITI ( विद्युत विभागातील ) विद्यार्थ्यांंना ��ागा नाही आहेत का? असा प्रश्न आम्हा ITI करणाऱ्या विद्यार्थ्यांंना पडला आहे..
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MSEDCL