@dhananjay_munde आदरणीय साहेब, महाराष्ट्र कृषी सेवा 2021 मधील उमेदवारांना त्यांच्या हक्काची नियुक्ती तात्काळ देण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकरीपुत्रांवर त्यांच्या हक्काची नियुक्ती मिळवण्यासाठी उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाहीत ही खात्री आहे #कृषी_सेवा_परीक्षा_नियुक्ती
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार.
@Dev_Fadnavis@Awhadspeaks@CMOMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@RRPSpeaks@PatilKailasB@ShivSenaUBT_@TV9Marathi@VBAforIndia@VijayWadettiwar@zee24taasnews@AAPMaharashtra
"मैं कश्मीरी और देश मेरा हिंदुस्तान..."👏🏽🇮🇳
कश्मीर घाटी के बदले मिजाज को बयां करता ये रैप गाना सुनिए।
यह देखकर और अच्छा लग रहा है कि कश्मीरी लड़कियां वहां हो रहे बदलाव का हिस्सा बन रही हैं और रैप जैसे अपरंपरागत क्षेत्र में भी अपना हाथ आजमा रही हैं।
इन कश्मीरी युवाओं को मनोबल देने के लिए हो सके तो इस वीडियो आगे बढ़ा दीजिएगा! 🙏🏽
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात तब्बल 10 वर्षांनी यंदा नोव्हेंबर महिन्यात भरतीची जाहिरात निघाली असून, 24 नोव्हेंबर 2023 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
परंतु या भरतीतील काही पदांच्या पात्रता निकषांमध्ये पदवी आणि टायपिंग सर्टिफिकीट अनिवार्य केले आहे. परिणामी टायपिंग सर्टिफिकीट नसलेले राज्यातील लाखो पदवीधर तरुण-तरुणींना या भरतीस मुकावे लागणार आहे. उमेदवारांना टायपिंग सर्टिफिकीट काढण्यासाठी दोन वर्षाची मुभा द्यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
तरी शासनाने विद्यार्थांच्या या मागणीचा विचार करून तत्काळ कार्यवाही करावी. ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#YuvaSangharshYatra
#KaGappaMaharashtra
#GodhaleleNikamiSarkar
तलाठी पद भरती परीक्षा
पशुसंवर्धन, सहकार विभाग पद भरती परीक्षा
वन विभागातील पद भरती परीक्षा
अर्थ सांख्यिकी विभागातील पद भरती परीक्षा
कृषी विभागातील पद भरती परीक्षा
अश्या राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडले आहे. ज्यामुळे २५ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून मानसिक दडपणातून जात आहे.
राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार पदांची भरती पूर्ण करण्याचे आश्वासन राज्यातील तरुणांना दिले होते. भरती पूर्ण करणे तर सोडा सरकारने अजून परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाही.
सरकारच्या इतर आश्वासनाप्रमाने हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले "सबुरी चे गाजर" असून दुसरे काही नाही.
विद्यार्थी आणि युवांनो!
आपल्या हक्कासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अन्यायाविरोधात लढावंच लागेल!
त्यासाठी नक्की या!
#लाक्षणिक_उपोषण
आज सकाळी १० वाजता.
#महात्मा_फुले_वाडा, गंजपेठ, पुणे.
#MPSC
♦️ आरोग्य विभाग पदभरतीत ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत, अर्ज करण्यासाठीची वेबसाईट पूर्णपणे ठप्प पडली आहे. कित्येक उमेदवारांचे पेमेंट फेल झाले आहे, त्यात आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने हजारो उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे @TanajiSawant4MH आरोग्यमंत्री मा. तानाजी सावंत साहेब अर्ज करण्यास किमान २-३ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी ही नम्र विनंती.🙏🙏
@MahaHealthIEC @mieknathshinde .