@mpsc_office@Drsuvarnas मा. आयोग, मा मुख्यमंत्री साहेब सुध्दा कृषी अधिकारी च्या 258 जागा याच वर्षी म्हणजेच 2024 मध्येच भरण्यासाठी आग्रही आहेत. तशी विनंतीही त्यांनी #MPSC कडे केली आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन तत्काळ कृषीच्या258 जागा समावेश करण्यासाठीचे #notification काढावे🙏
कृषी पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या 258 जागांचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. सरकारने या विद्यार्थ्यांचा अंत न बघता तातडीने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी. या विद्यार्थ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे असून वेळ प्रसंगी या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरू.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
महोदय, सदर कृषीच्या 258 जागा 2024 च्या जाहिरातीला येणे खूप महत्वाचे आहे कारण 👇
2023 ला कृषी सेवेच्या शून्य जागा होत्या
2024 ला 258 जागा मान्य झाल्या
2025 परीक्षेला व्हायला अजून दीड वर्ष बाकी आहे..
त्यामुळे नियुक्तीला फार उशीर होईल.
2025 ला काही उमेदवार हे वयबाद होतील
कृषी विभागाने राजपत्रित पदांच्या 258 जागा 2024 मध्येच भराव्यात ही कळकळीची विनंती.
गेल्या 2 वर्षापासून एकही जागा भरलेली नाही.
@dhananjay_munde#कृषी_जागा_वाढ_२०२४
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
👉महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित जाहिरात व परीक्षा बद्दल बोलत आहे,
महोदया....
आजचे माझे tweet वाचण्यापूर्वी
आपणास माझ्या यासंदर्भात केलेल्या 9मे च्या रोखठोक tweet ची आठवण करून देत आहे.आधी ते वाचलं तर परीक्षेला बसलेल्या प्रत्येक उमेदवारावर उपकार होतील व ते धन्य होतील.
👉 9 मे रोजी
मी आपणास स्पष्टपणे बोललो होतो
" ज्यांनी EWS मधून form भरला असेल व आता त्यांनी SEBC category निवडली नाही तर त्यांचा समावेश पुढे EWS मध्ये न होता OPEN मध्ये होईल हे स्पष्ट आहे.
याबाबत मा.आयोगाने स्पष्टता द्यावी.
"मराठा समाजाला मिळाले आहे आता ते एकतर SEBC त आहेत किंवा कुणबी नोंद असेल तर OBC त.
EWS आरक्षण आता संपुष्टात आले आहे."
( कायद्यानुसार)
"एकाच जाहिरातीत मराठा उमेदवार व कुणबी SEBC,OBC या दोनच category त असू शकतात.
EWS नाही
पुढे जाऊन जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता आहे
आपण लवकरात लवकर notification
काढून स्पष्टता द्यावी
👉आज दोन महिने उलटून गेले तरी सचिव महोदया आपण अजूनही गप्प आहात.का?
का नाही सांगत कायद्यानुसार जे योग्य आहे ते?
👉 तात्काळ EWS to SEBC
व् EWS to OBC ही link open करून देण्यात यावी.
अजून किती वाट बघणार आहात आपण?
👉 आज #MPSC च्या "मौन" धारणेमुळे,ढिसाळ व मनमानी कारभारामुळे ह्या परीक्षेला बसलेला प्रत्येक उमेदवार संकटात आला आहे
👉 10 दिवसावर परीक्षा आलेली आहे.
अजूनही नीट सांगतोय
तात्काळ notification काढून हा मुद्दा clear करावा.
आणि notification मधील प्रत्येक शब्द कायदेशीर च असेल याची काळजी घ्यावी.
👉 आजच सांगतोय
जर notification मधील काही गोष्टीमुळे ही जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेत अडकली तर याची संपूर्ण जबाबदारी
#MPSC ची व अर्थातच सचिव महोदयाची असेल याची नोंद घ्यावी.
👉 जेंव्हा एखादी जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेत अडकते तेंव्हा तेंव्हा #MPSC
सरकारवर ढकलून मोकळे होते व सरकार
मग ते कोणतेही असो "आता कोर्टाचा निकाल आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही" असे म्हणते
यात नेहमीच फक्त गोरगरीब उमेदवार व त्यांचे कुटुंब भरडले जातात.कुणालाही त्यांचे देणे घेणं नाही.
👉 मी अगदी स्पष्टपणे आपणास सांगत आहे
#MPSC च्या कारभारात हस्तक्षेप कधीच केला नाही/करत नाही /करणार पण नाही.
पण हाच बळीराम डोळे उमेदवारांवर अन्याय होतो तेंव्हा काय करतो हे
आपणास वेगळे सांगण्याची गरज नाही.
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र कृषी सेवेतील 258 राजपत्रित पदांना वित्त विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. गतवर्षी देखील या पदांची भरती न झाल्याने सदर पदभरती याचवर्षी व्हावी अशी कृषी पदवीधरांची इच्छा आहे. EWS/SEBC विषयासंदर्भात मा मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली त्यावेळी त्यांना वित्त
1/3 #mpsc