बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षे बाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे. काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप आहे. परीक्षा मधील मार्क वाढवणे या संदर्भात यांचे बोलले सुरू आहे. हे प्रकरण BMC आणि सरकारने गांभीर्याने घेऊन असले मार्क वाढवण्याचे प्रकार होऊ देऊ नका आणि मागील परीक्षे मध्ये पण असे काही झाले आहे का यांची चौकशी करा.
https://t.co/CsNzvEf8S6
https://t.co/CsNzvEf8S6
@mybmc@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AUThackeray@mieknathshinde@ShelarAshish@RRPSpeaks @degree_holders
खूप खूप आभार @rohitrrpatilncp. आपणास एक विनंती आहे की कृपया आपण सामान्य प्रशासन विभागास देखील "४ मे २०२२ दुय्यम सेवा निवड मंडळ GR मध्ये प्रतीक्षा यादीत मुदतवाढ करण्याचा निर्णय संबंधीत निवड समितीने करावा" असे निवेदन द्यावे.आम्ही देखील ३१/०१/२०२५ रोजी #GAD मध्ये निवेदन दिले होते.
जिल्हा परिषद पदभरती बाबत जे काही प्रलंबित नियुक्ती किंवा विषय असतील त्यांनी सांगावे.
पुढील काही दिवसात ग्रामविकास मंत्री यांची भेट घेऊन प्रलंबित विषयांचं एक संयुक्त निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येइल.
@NetaClix Breking news
आज आंतरवली सराठी यहां आदरणीय बहुजन नायक वामन मेश्राम साहेब और संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील साहेब इनकी मूलाखत हुई।
आनेवाले समय में सामाजिक मुद्दों पर बड़ा आंदोलन साथ करने की तयारी दिखाई है।
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
अगर भारत के लोग चाहते गए इस बार चुनाव बैलट पेपर से हो तो इस ट्विटर ट्रेंड में जरूर जुड़े अन्यथा बातें करने से कुछ होने वाला नहीं है और बहुजन समाज के लोग ज्यादा बातें करते हैं कम करते हैं अब वक्त से कुर्बानी देने का तैयार हो जाओ
#ModiAfraidOfBallotPaper