प्रिन्सिपॉल म्हणते की ह्याला सोडले जाणार नाही...पण जो मारतोय त्याने पण खाल्लाय की मार कोणाचा तरी...त्याने पण भोगले आहे की..तो काही उपजत शिकून आला नाही ना..
मी नक्कीच मुलाच्या बाजूने आहे
https://t.co/0W3zm0uzUF
@HQ_DG_NCC@lokamat999@trending@mieknathshinde@adgpi@ThaneCity
ही आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकण कन्या या गाडीची दिनांक १५ सप्टेंबर २०२३ ची तिकीट फक्त १ मिनिट आणि ४७ सेकंदात ११७१ वेटिंग मिळाली खर तर इतकी वेटिंग कन्फर्म होणारही नाही तरीही वेटिंग दिली.
जनतेच्या पॉकेट मधून पैसे काढून ते,१२० दिवस म्हणजे४ महिने वापरायचे @RailMinIndia
ही आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकण कन्या या गाडीची दिनांक १५ सप्टेंबर २०२३ ची तिकीट फक्त १ मिनिट आणि ४७ सेकंदात ११७१ वेटिंग मिळाली खर तर इतकी वेटिंग कन्फर्म होणारही नाही तरीही वेटिंग दिली.
जनतेच्या पॉकेट मधून पैसे काढून ते,१२० दिवस म्हणजे४ महिने वापरायचे @RailMinIndia
सोसायटी मध्ये ५-६ जणानी टॅक्स भरला नाही म्हणून पंप हाऊस ला टाळे मारून संपूर्ण सोसायटीतील कुटुंबांना पाण्यासाठी वेठीस धरणे,हा कोणता @KDMCOfficial चा कारभार.. डिफॉल्टर ला भेटा आणि त्यांना नोटीस द्या , बाकी कुटुंबांना त्रास का ???
@AmhiDombivlikar@DangadeDr@DombivliNews
पत्री पुलावरून दुर्गाडी कडे जाताना मध्येच वस्तीच्या तिथे ३-३ गतिरोधकाचे ३ सेट आहेत.. मला वाटते दिवस भरात १०० जण पण रस्ता क्रॉस करत नसतील, पण लाखो गाड्या तिथे आदळत आपटत जातात.. २ सिंगल गतिरोधक पुरेसे आहेत की..@AmhiDombivlikar@KDMCOfficial@DombivliNews@DangadeDr@BJPDombivli
खालील लिंक आमच्या ग्रुप मध्ये आली आहेह्या लिंक मध्ये पर्सनल माहिती विचारली आहे.सत्यता चेक करा
@AmhiDombivlikar
I participated in the survey of Ease of Living in #Dombivli City. Log on to -
https://t.co/1BMoX08ysO
And take survey to tell Govt where you are satisfied with KDMC or
ठाकुर्ली ब्रिजच्या अर्धवट भागावर सोमवारी बाजार भरवावा..kdmc च्या उत्पन्नाचे सोपे गणित..
१०० फेरीवाले × प्रत्येकी भाडे रू १०० × ४ आठवडे × १२ महिने ×१० वर्षे=जवळपास रू ५० लाख
२० वर्षे पूल पूर्ण नाही झाला तर उत्पन्न रू १ करोड..
व्वा..
@AmhiDombivlikar@KDMCOfficial@WeAreDombivli