Thank you @dbmahadik साहेब...
आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल घेत त्वरित @samant_uday यांना पत्र पाठवून याबाबत निवेदन दिले
#मविआ ने याकडे थोडं गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या समजावून घ्यायला हव्यात.
#OnlineExamForSummerSemester@SUSUKofficial @MHstudentsVoice
मा. उदय सामंत,
मा. मंत्रीमहोदय,
5 मे रोजी मुंबई विद्यालयाने वर नमूद केलेल्या कोर्सेस च्या परिक्षा संदर्भात वेळापत्रक जारी केले. त्यात ह्या परिक्षा 17 मे पासून घेण्यात येतील असे सांगण्यात आले. 17 मे म्हणजे आजच्या तारखेप्रमाणे 11 दिवस.
मुद्दा हा आहे की विद्यार्थी यासाठी अजून
सरकारला आणि विद्यापीठांना विद्यार्थ्यांची काळजी आता येत आहे मागील 2 वर्षे त्यांना काळजी नाही वाटली online मुळे नोकरी नाही मिळणार म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे मागील 2 वर्षातील विध्यार्थ्यांना नोकरीच नाही वा
#OnlineExamForAllMaharashtraUniversities#ResignUdaySamant@BSKoshyari
#पुणे विद्यापीठात ६.५लाख पैकी २.५लाख विद्यार्थी शेवटच्या वर्षात आहेत.प्रश्नपत्रिका तयार करणे,केंद्रावर पाठवणे,परीक्षा घेणे,सर्व विषयांचे पेपर तपासणे,निकाल तयार करणे,विद्यापीठाला पाठवणे,छपाई करणे,निकाल जाहीर करण्यासाठी किमान ३महिने लागतात.मग १जून ते१५जुलैमधे परीक्षा कशी संपेल?