जितेंद्र आव्हाड ये तो बस्स झांकी है ,तुम्हारा इस्तीफा अभी बाकी है !!!
जो पर्यंत जितेंद्र आव्हाड यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी होत नाही तो पर्यंत आमचा संघर्ष असाच चालू राहील !!!!
@ABVPKonkan@ABVPMumbai@jdevdatt@SinghkiRay
जयंतराव तर थेट मणकरणिका घाटावर पोहोचले मला आनंद वाटला, तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा या ठिकाणी उल्लेख केला.
अर्थात तुमच्या सरकारला अहिल्या देवींचा सन्मान करण्याची संधी होती पण ६६ वर्षात तुम्ही अहमदनगरच नाव अहिल्यानगर नाही केलं.
- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी.
रोहित पवार हा अजितदादा पवार यांच्या मरण्याची वाट बघत होता का?
चितेचा अग्नी देखील विझला नव्हता तेंव्हा काही इन्स्टाग्रामवरच्या रिल्स आहेत. एक रील आहे ३० जानेवारीची त्यात लिहल अस आहे की...
"काळाचा फेरा बेट्यानो पुन्हा तसाच फिरतोय....जुना वारसा घेऊन नवीन पुतण्या येतोय.."
दुसऱ्या एका रील मध्ये अस लिहल आहे की, " काळ कधीच संपत नसतो तो फक्त चेहरे बदलतो..."
असे अनेक रिल्स आहेत वेगवेगळ्या अकाउंट्सच्या. जेवढे स्क्रीन शॉट दिलेले आहेत ते सर्व रिल्स हे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या ३ दिवसातील आहेत.
काही रिल्स आहेत, रियल टाईम फोटोच्या काही रिल्स आहेत अजितदादा आणि रोहित याच्या फोटो बॅंक मधल्या. यात वेळ आणि इंस्टा अकाऊंट वरील पोस्ट ठरवून केलेलं आहे. हे एखादी PR टीमचं उत्तम पणे करू शकते. प्रत्येक रीलला १५ लाख, २० लाख विवंचा रीच आहे.
माझा प्रश्न आहे रोहित पवार यांना अजित दादांच्या मृत्यूचा तुम्ही स्वतःला प्रोजेक्ट करणारे इव्हेंट आहे असं गृहीत धरलं होता? अजित दादा यांचं जाणं म्हणजे तुम्हाला तुमची राजकीय दुकान बसवण्याची संधी समजून होता का?
रोहित पवार तुमचं सुप्रिया ताई सोबत पटत नाही, जयंत पाटील यांच्याशी पटत नाही, जितेंद्र आव्हाडांशी पटत नाही आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला शरद पवार गटाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत तुम्हाला घेतलं जातं नाही. कारण तुम्हाला त्या पक्षाचं कंट्रोल हवं होतं. हे समाजमाध्यमात बोलून दाखवला.
सांगायचं उद्देश हाच आहे की, दादांच्या पाश्चत तुम्ही जे काही स्टंटबाजी चालवली आहे. यातून जनतेला संभ्रमात टाकायचं आहे.
स्वतःची राजकिय पोळी भाजून घेण्याकरिता चुलत चुलत्याच्या मृत्यूचा खालच्या लेव्हलचा राजकारण करत आहेस.
Hearty congratulations to Maharashtra’s young and dynamic leader, my brother @RamVSatpute , on being appointed as BJP Maharashtra State Secretary.
Bhau, wishing you great success in this new responsibility and a strong future ahead in serving Maharashtra. 🚩
हे जर यशस्वी झालं असतं, तर याच सर्व खापर मराठा समाजावर फुटल असत..
विरोधी पक्ष किती नीच आहे याचं हे एक उदाहरण! मंत्रालय फोडणार होते...
काल मोठं संकट टळलं...आंदोलनाला बदनाम करण्यासाठी मंत्रालयात मॉब घेऊन जाऊन सर्व दालनात तोडफोड करण्याचा डाव उधळला..
शरद पवार गट आणि उबाठा गटाचे मराठा समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र. मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचा षडयंत्र केलं त्यात उबाठाचे
अंबादास दानवे , सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी पुरेपूर प्रयत्न केला.
सर्व गोरगरीब मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड आणि उबाठा सक्रियपणे काम करत होते.
तुम्हाला वाटत असेल की यांनी असं काही लिहल नाही, मग अंबादास दानवे यांनी उत्तम पावरची पोस्ट का शेअर केली? योगेश सावंत ने ही पोस्ट शेअर का केली? याधी कधी मंत्रालयात गेले नव्हते का? याविषयी तक्रार नोंदवली जाणार आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा हा डाव या शरद पवार गटाचा उबाठा गटाचा होता. संभाजी ब्रिगेडचा यात मोठा हात होता.
@iyogeshwar@premgundecha plz guys forward this message as much as you can do it can reach on deaf ears of Mr Amithabh Chaudhary who is CEO of @AxisBank
यूँ तो राहें मुश्किल हैं, रास्ते भी अनजाने,
पर सपनों को पूरा करने का जज्बा है दिल में छुपाए।
मुंबई की इस भीड़ में भी खुद को तलाश रहे हैं,
इस माया नगरी में अपने हिस्से का आसमान ढूंढ रहे हैं।
2/2
मुंबई की गलियों में सपने संजोए आए हैं हम,
किस्मत के इशारे पे यहाँ तक पहुंचे हैं हम।
हर कदम पर नई चुनौतियाँ, नया इम्तिहान है,
पर इस शहर की रफ्तार में हमारा भी अरमान है।
1/2
#Mumbai#life#sunday
The demise of Bharat's renowned industrialist, Shri Ratan Tata, has caused immense sorrow for all Bharatiyas. With his demise, Bharat has lost an invaluable gem. His contribution in the journey of Bharat’s progress will ever be remembered. With innovative and impactful initiatives, he established many of the highest standards in critical areas of business. He always associated himself with a host of socially useful activities. Whether it is a matter related to the national integrity or new initiative for the development of Bharat or interests of his employees, Ratan ji’s thoughts and actions were inspiring. His simplicity and humility, even after attaining many heights, will remain worthy of emulation. We pay our humble homage to his memory with heartfelt tribute. We pray the almighty to bestow Sadgati to the departed soul.
Dr. Mohan Bhagwat, Sarsanghachalak
Dattatreya Hosabale, Sarkaryavah
Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के पूर्व राष्ट्रीय संगठन मंत्री एवं राष्ट्रीय स्वयं सेवक संघ के अखिल भारतीय सह-सरकार्यवाह रहे श्रद्धेय मदनदास देवी जी की प्रथम पुण्यतिथि पर पुण्य स्मरण एवं शत-शत नमन।🌺🙏🌺
श्रद्धेय मदनदास देवी जी का जीवन हम सभी कार्यकर्ताओं के लिए प्रेरणादायक है।
पंढरपूरमधली आषाढी एकादशी अत्यंत चैतन्यमयी असते, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन यातून घडते. वारकऱ्यांच्या भक्तीचे हे मूर्त स्वरूप भक्तीचे सार दर्शवते आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देते.
मागील #MannKiBaat कार्यक्रमादरम्यान मी याविषयी जे बोललो होतो ते इथे आहे.
इतक्यातच पंढरपूरला जाऊन आलो! ज्याला कायम आपल्या स्वरात अनुभवत आलो, त्याला डोळेभरून पाहून भारावून गेलो. त्यानंतर या नावेवरून चंद्रभागा अनुभवली. तिथल्या इतक्या गदारोळात खूप शांतता जाणवली. कदाचित हि शांतता म्हणजेच विठ्ठल!
सर्वांना आषाढी एकादशीच्या अनेक शुभेच्छा
Very recently, I was in Pandharpur! To see the one you feel in your music was surreal. This boat ride on Chandrabhaga was soon after. In all the bustle you feel a sense of calm, I think that calm is Vitthal.
Wishing you all a very Happy Aashadhi Ekadashi
.
.
.
#MKCompositions #MaheshKale #Pandharpur #AshadhiEkadashi2024 #AbhangWari
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे.