#spotround_ebc_dya ट्रेंडला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विविध स्तरातून निवेदने दिली गेली अद्यापही कार्यवाही होतांना दिसत नाही. मा. कृषी मंत्री साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आम्ही आंदोलन करून आमचा लढा लढण्यास समर्थ आहोत. @dadajibhuse
धन्यवाद @prithvrj https://t.co/BAwhdrV8uS
@Chetan_Ambhore_ कोण खुश झालं कोण रुसला या फालतू बातम्या द्यायला आहे तुमच्याकडे वेळ तिकडे कृषी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळत नाहीये ऍग्रीचे admission चे राऊड लागत नाही त्याकडे बघायला सुध्दा तयार नाही देशाची मीडिया
@abpmajhatv#spotround_ebc_dya@zee24taasnews@TV9Marathi
#Lateagriadmissions
ऍग्रीची 3rd allotment list लावा आणि कृषिप्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही त्यांना इतर शक्य ते पदवी-पदविका प्रवेश खुले करावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@dadajibhuse
#Lateagriadmissions
ऍग्रीची 3rd allotment list लावा आणि कृषिप्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही त्यांना इतर शक्य ते पदवी-पदविका प्रवेश खुले करावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@dadajibhuse