रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातील आणि इतर राज्यात मिळून 82 ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली आहेत. त्याची माहिती सोबतच्या तक्त्यात आहे. ज्यांना जमेल त्यांनी जरूर ह्या रक्तदान शिबिरात सह���ागी व्हा आणि रक्तदान करा.
येत्या काळात उद्धव ठाकरेंपेक्षाही एक माणसाची मोठ्ठी फजिती एका माणसाची होणार आहे, त्याचं नाव आहे...
"उल्हासतज्ञ घटनातापट"
सॉरी सॉरी...
"So called घटनातज्ञ उल्हास ब��पट "
🤣