@AshwiniBhide मॅडम आपल्याला खूप शुभेच्छा आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या आहात. मेट्रोच्या आपल्या धडाकेबाज आणि शिस्तबद्ध कार्य बघता आपण खूप सुंदर पद्धतीने ही सुद्धा नवीन जबाबदारी पार पाडाल ह्यात शंका नाही. पुन्हा एकदा आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
@CensusIndia2027 आज आपली मराठी वृत्तपत्रात जाहिरात आली त्यानुसार आपलीच वेबसाइट "https://t.co/LoSimhdOOO" उघडली जात नाही ह्याची लवकरात लवकर दखल घेऊन चालू करावी.
@AshwiniVaishnaw@RailwaySeva@RailMinIndia 12262 Mumbai CSTM AC Duranto Express almost every time coming late around 5 to 6 hrs late. You can check December 2025 schedule not a single day reached right time. Than why railway charging "Superfast" charges from passengers?
@AirIndiaX@airindia Fist time we traveled with Airindia Express. Horrible experience. Today Mumbai T2 airport flight (IX 1241) standing around 20-25 minutes due to ladders unavailable. Baggages also arrived too much late on belt No 1.
@SunainaHoley@RajThackeray@OfficeofUT@SandeepDadarMNS काही वर्षापूर्वी "धर्मा पाटील" नावाच्या वृद्ध व्यक्तिने मंत्रालयातून उडी मारून जीव दिला त्याला कोण जबाबदार होते? त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे होती. ती का नाही झाली? ह्याची चौकशी करायला सांगा ताई. त्या दोषीला शिक्षा करायला सांगा.
@keshavupadhye केशवजी
पुणे भरधाव गाडी चालवून मुलाने कोलेज तरुणांना उडवले त्याचे काय झाले?
अंबरनाथ शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या "खर्या" गुन्हेगारांना पकडले काय?
एकालाही सोडणार नाही असे मुख्यमंत्री साहेब दोन्ही घटनेच्या वेळी बोलले होते. त्याची जरा माहिती द्याल का प्लीज.
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MTPHereToHelp मला आज सकाळी अश्याप्रकारे whtasapp मेसेज आला आहे. मी अजून लिंक डाऊनलोड केलेली नाही. पण असा मेसेज येणे अधिकृत आहे का? आपल्या अधिकृत app वर माझे कोणतेही चलन नाही आहे. @Cyberdost
@keshavupadhye केशवजी ते बैलगाड़ी भरून पुरावे दिले होते कुठे गेले? "आप धर्म नाही कोणताही धर्म नाही आमची युती होणे शक्य नाहीsss नाही ssss नाही ssss" असे बेंबीच्या देठापासून ओरडून टीव्ही मीडिया बोलत होते त्यांचे काय झाले जरा सांगाल का??
@IndiaPostOffice Most of the time we are facing "Server Problem" when we visiting post office for any work. Just now I visited your Mahim HO, Mumbai-400016. Same problem since morning.
@MTPHereToHelp सेनापती बापट मार्ग, रुपारेल कॉलेज मेन गेट जवळ, माटुंगा रोड (पश्चिम रेल्वे) स्टेशन समोर. जेथे नुकतीच रेल्वेने ब्रिज वर जाण्यासाठी लिफ्ट बांधली आहे. तिकडेच हा सिग्नल आहे.
@CPMumbaiPolice@MumbaiPolice माटुंगा रोड,सेनापती बापट मार्ग,रुपारेल कॉलेजचा सिग्नल गेले १० ते १२ दिवस बंद आहे त्यामुळे रस्ता क्रॉस करायला त्रास होतो. तसेच यू-टर्न घ्यायला मिळत नाही. तरी सिग्नल लवकरात चालू करावा.
@airindia We travelled on 23rd Aug AI603 Flight. Experience was great. Surprise while boarding, our seats are automatically upgrade to Business Class. We first time traveled with Business Class. This was excellent and peaceful experience with excellent food quality and quantity.
@mybmc@mybmcWardHW Please see video. At old khar, Khar village, Kapad Bazar. Every year water logging and it is difficult to walk. Kindly do the needful. @ShelarAshish
@mybmc@mybmcWardGN माटुंगा रोड,सेनापती बापट मार्ग,रुपारेल कोलेज समोर पश्चिम रेल्वेने नुकतीच ब्रीजवर जायला लिफ्ट बांधली आहे.पण पाऊस पडला की रस्त्यावर पाणी तुंबते त्यामुळे लिफ्टकडे जायला ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होतो.घाणेरड्या पाण्यातून वाट काढून जावे लागतकाही तरी उपाय करावा.
@MumbaiPolice@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@mybmcWardGN@mybmc बाळ गोविंददास रोड,रूबी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूचा रास्ता ऑफ सेनापती बापट मार्ग,दादर(माहीम ट्रॅफिकच्या अंतर्गत)रस्त्यावर पूर्वी सम-विषम पार्किंग होते तसे बोर्ड पण आता नाही आहेत त्यामुळे दुतर्फा पार्किंग करतात.