आपण गुलाबी प्रचारात मग्न असताना महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य काळवंडतंय याचं भान सरकारने ठेवावं !
IBPS कडून संपूर्ण देशात राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षा आयोजित केलेल्या असताना नेमक्या त्याच तारखांना MPSC कडूनही परीक्षांचे आयोजन केले जाणे याचा अर्थ काय ?
महाराष्ट्रातील तरुणांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळू नये ? महाराष्ट्रातील तरुणांना त्यांच्या हक्काची संधी मिळू नये ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
फसवे फडणवीस..
@Dev_Fadnavis जी,जर तुम्ही कंत्राटी भरती रद्द केली होती तर मग ही वसई विरार महापालिकेची 3 वर्षांची कंत्राटीभरती का विद्यार्थ्यांच्या माथी मारताय?
तात्काळ हा निर्णय मागे घेऊन ही भरती सरळसेवा भरतीमार्फत करण्यात यावी,अन्यथा तुम्हाला युवकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.
@VasaiVirarMcorp @Dhananjay_AAP @VasaiVirarYouth@NANA_PATOLE@NCPspeaks कंत्राटी भरतीचा GR 31 ऑक्टोबर 2023 रोजी रद्द केला असताना वसई विरार महानगर पालिका मधे कंत्राटी भरती का केली जात आहे..? सदर निविदा तात्काळ रद्द केली जावीत.
नम्र विंनती...@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@degree_holders @VasaiVirarMcorp आपली महानगरपालिका महाराष्ट्र बाहेर आहे का? की या GR ल काही अर्थ नाही? बेरोजगार विद्यार्थ्यांची अजून किती परीक्षा पाहणार आहात ? 😤😤 तातडीने ही निविदा प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे #IAS#AnilkumarPawar
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@GondaneDevesh@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@NANA_PATOLE@mieknathshinde@LoksattaLive@lokmat@abpmajhatv
मृदा व जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड यांचे खूप-खूप धन्यवाद. बाकी काहीही असो पण घोटाळा झाल्याने नोकर भरती रद्द करण्याचा कणखर निर्णय इतर विभागाच्या मंत्र्यांनी सुध्दा घ्यायला पाहिजे होता. संजय राठोड साहेब या निर्णयासाठी आपली प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. पुन्हा एकदा आपले आभार. 🙏
@Dev_Fadnavis@RVikhePatil .
जिल्हा परिषदेच्या JE(CIVIL) व CEA या पदाचे निकाल व जलसंपदा विभागाच्या CEA व इतर पदांची निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर पूर्ण करून बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय दयावा ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@girishdmahajan
तलाठी परीक्षेत २००+ मार्क घेणारे म्हणा किंवा वर्ल्ड रेकॉर्ड पेक्षाही जलद धावणारे फॉरेस्ट गार्ड म्हणा... एवढी प्रतिभा परीक्षार्थीं मध्ये २०२४ च्या मेगा भरती मध्ये च कशी काय प्रगट झाली हा खरच संशोधनाचा विषय आहे. #Scam
@Dhananjay_AAP @mahaabvp@ABVPMumbai@ABVPPune@Mpsc_Andolan
♦️ नगरपरिषद नोकर भरतीची #SIT चौकशी करावी.
नगरपरिषद भरती परीक्षेदरम्यान सुध्दा अनेक परीक्षा केंद्र मॅनेज झाले असण्याची शक्यता आहे. कारण तलाठीत, जलसंधारण परीक्षेत जे परीक्षा केंद्र मॅनेज झालेत त्याच परीक्षा केंद्रावर नगरपरिषद भरतीचे पेपर झाले आहेत. नगरपरिषद भरतीच्या निवड यादीत अनेक संशयित आहेत, ज्यांना इतके गुण मिळणे शक्यच नाही. म्हणून आधी नगरपरिषद भरतीची SIT चौकशी करावी आणि नंतरच भरती प्रक्रियेबाबत निर्णय घ्यावा.
राज्याचे मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे यांच्याकडे सदर विभागाचा कार्यभार असून, नगरपरिषद भरतीत #घोटाळा झाला असण्याची शक्यता लक्षात घेता राज्याचे नगरविकास मंत्री या नात्याने शिंदे यांनी SIT चौकशीबाबत तात्काळ निर्णय घेऊन तशी घोषणा करावी ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@DrSEShinde@AUThackeray@rautsanjay61@RRPSpeaks@supriya_sule@MAHA_UDD@Secretary_MoHUA .
महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा परीक्षा २०२३ अंतर्गत #लिपिक-टंकलेखक पदाच्या टायपिंग स्किल टेस्ट साठी १:४ या प्रमाणात उमेदवार बोलावण्यात येतात, पण अलीकडे #MPSC व सरळसेवेच्या अनेक परीक्षांचे निकाल लागले असून १:३ या प्रमाणाच्यामध्ये येणाऱ्या अनेक उमेदवारांची इतर परीक्षेत निवड झालीय.
महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या टायपिंग स्किल टेस्ट साठी उमेदवारांना 1:3 या प्रमाणात बोलावले जाते. परंतु दरम्यानच्या काळात MPSC तसेच सरळसेवेच्या अनेक परीक्षांची भरती पूर्ण झाली असून 1:3 या प्रमाणाच्या आत येणाऱ्या अनेक उमेदवारांची इतर परीक्षांमध्ये निवड झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू उमेदवारांना typing skill test देण्याची संधी मिळावी यासाठी सदरचा रेशो हा 1:5 असा करणेबाबत मी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे विनंती केली आहे. मा.देवेंद्रजींनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सदरची मागणी विचारात घेऊन उचित निर्णय घेण्याबाबत कळविले आहे. यासोबतच मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व सन्माननीय सदस्यांकडे व आयोगाच्या सचिवांकडे देखील व्यक्तिशः विनंती केली आहे. आयोग यावर विचारविनिमय करून विद्यार्थीहितासाठी योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. #MPSC