सादा जीवन और उच्च विचार
देश के लाल को सादर नमस्कार
ईमानदारी, सादगी व दृढ़ता के प्रतीक पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री जी को पुण्यतिथि पर सविनय स्मरण |
नारी सशक्तिकरण व देश के मान संवर्धन में आपका अवदान अमर है |
#LalBahadurShastri
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते मा. अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस. दादा कुशल प्रशासक तर आहेतच त्यासोबतच संवेदनशील राज्यकर्ते देखील आहेत. त्यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @AjitPawarSpeaks#HBDAjitdada