CM Uddhav Balasaheb Thackeray launched the Mahajobs Portal today.
This portal aims at making local manpower and employment opportunities available to companies and workers respectively.
#MahaJobsPortal
@SiddheshwarMun7@dintya15@CSCegov_ Csc-spv ह्या कंपनीने दोन वर्षाचे मानधन मुलांचे हडप केले आहे तरी ह्या कंपनी ला करार न वाढवता सर्वांna it महामंडळ मधून नियुक्ती देऊन न्याय दयावा.
#संगणकपरीचालक
मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavseसाहेब किती दिवस संगणक परिचालक रात्रदिवस काम करून डिजिटल महाराष्ट्र घडऊन तुमच्या हातात पुरस्कार देणार?मागील 7 वर्ष केलेल्या प्रामाणिक कामाची पावती म्हणून आय टी महामंडळात संगणक परिचालकांना नियुक्ती द्या
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra, @Pankajamunde भ्रष्टाचार करण्यासाठी पळवाट असलेले शासकीय कामकाजात मध्ये आणलेले कंत्राटी धोरण सोडा आणि संगणक परीचालकांना IT महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde@kdhavse@abpmajhatv मा.मुख्यमंत्री साहेब मा.ग्रामविकास मंत्री यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या बद्दल धन्यवाद व आभार मानतो .भविष्यात आशाच प्रकारच्या मदतीची अपेक्षा ठेवतो .thanks
@SiddheshwarMun7@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Pankajamunde@kdhavse सर अस किती दिवस जगायच.सर या शाशनाला शांततेची भाषा कळत नाही.please आपल्याला विनंती आहे एकदा शासनाला कळूदे की संगणक परीचालक म्हणजे खेळ नव्हे 27000 तरुणांनी दाखवलेली खरी ताकत आहे .आपल्या पुर्ण मागन्या मान्य झाल्या शिवाय 27000 संगणक परीचालक या पुढे शांत बसणार नाही .
@SiddheshwarMun7@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@kdhavse संगणक परीचालकांच्या मानधनाची तरतुद जर राज्याच्या अर्थसंकल्पात केली तरच संगणक परीचालकाचे मानधन वेळेवर होईल त्यामुळे डिजिटल इंडियाचे काम अधिक जोमाने होईल.....व महाराष्ट्र नंबर एक यायला काहीच वेळ लागणार नाही.....