@OfficeofUT@CMOMaharashtra@dhananjay_munde@Dev_Fadnavis CSC-SPV ही दिल्लीची कंपनी महाराष्ट्रातील ग्रामपंचयात च्या पैशावर डल्ला मारून भ्रष्टाचार करत आहे याबाबत वेळोवेळी संगणक परिचालकांनी आपल्या कडे तक्रार केली आहे त्यामुळे आता तरी लक्ष देऊन या कंपनीला हद्दपार करा #संगणकपरिचालक
#राष्ट्रवादीला भविष्य नाही त्यांना आपले मत देऊन मत वाया घालवू नका - पंकजाताई मुंडे
ते सर्व ठीक आहे ताई....
संगणक परीचालकांच्या उज्वल भविष्यासाठी तुम्हाला सत्तेवर आणले. मग तुम्ही काय केले..?
जय हो
#संगणकपरिचालक
राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब,OSD कौस्तुभ सर ग्रामविकास मंत्री ,सचिव साहेब , गुप्ता सर यांनी IT महामंडळ चा प्रश्न व मानधन प्रश्न सोडविल्याबदल धन्यवाद!सोबतच १५ सप्टेंबर पर्यंत परिपत्रक देण्याचे करावें
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde@kdhavse
सलग 8 वर्ष काम करुन आज आम्ही आयटी मध्य घेण्यासाठी आम्ही विनंती करतोय,अजूनपर्यत आपण आमच्या मागण्याला म्हणाव तितक महत्त्व दिला नाहीत.आज अनेक चौकश्या सुरू आहेत.मग आपण त्या भ्रष्ट महाऑनलाईन आणि CSC कंपनी ज्यानी आजे आमचे करडॊ रुपये आपल्या घरात भरले त्याच्यावर कारवाई करा.
#संगणकपरिचाक
साहेब दुसर्याच नाही तर ग्रा.पं मध्ये शिपाई म्हणुन काम करणार्या कर्मचार्याचा #संगणकपरिचाक पेक्षा पगार जास्त आहे मग आमच्यावरस येवढा का बर अन्याय 8 वर्षा पासुन काम करत असुन सुध्दा 6000 पगार आणी तोही दर महीण्याला होत नाही कमी 15000 पगार असने गरजेचे आहे
@Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपण 10 दिवसात संगणक परिचालकांचा निर्णय देणार होतात पण 8 महीने झाले तरी अद्याप निर्णय नाही शेतकरी कर्जमाफी योजने सारखे महत्वाच्या योजना संगणक परिचालकामुळेच यशस्वी झाल्या आहेत हे विसरु नका.
@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक